Recipe: ना पाक बनवायचं टेन्शन, ना हाताला चटके बसण्याची भिती; 10 मिनिटांत बनवा खुसखुशीत तिळाचे लाडू
Makar Sankranti 2025: मकरसंक्रातीला तिळाचे लाडू खाण्याची परंपरा आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी झटपट होतील अशी तिळाच्या लाडवांची रेसिपी सांगणार आहोत.
Jan 9, 2025, 02:10 PM ISTMakar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का शुभ मानले जातात? कशी सुरु झाली परंपरा?
Makar Sankranti 2025 : नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या सणाला धार्मिक महत्त्व तर आहेत शिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक सण आहे.
Jan 6, 2025, 06:47 PM IST