match

'रणजीच्या मॅच दोन पिचवर खेळवा'

रणजी ट्रॉफीच्या प्रत्येक मॅच या दोन वेगवेगळ्या पिचवर खेळवण्यात याव्यात असा सल्ला सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयला दिला आहे.

Dec 3, 2016, 06:09 PM IST

विराट-अनुष्का पुन्हा एकत्र!

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं रिलेशनशीप, त्यांचं ब्रेक अप आणि ब्रेक अपनंतर पुन्हा पॅच अपबाबतच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहेत. या चर्चांवर विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं कायम मौनच बाळगणं पसंत केलं आहे.

Oct 31, 2016, 10:24 PM IST

व्हिडिओ : एका आईचा रडवेला चेहरा नदालला पाहवेना, म्हणून...

टेनिस कोर्टाचा बादशाह राफेल नदाल त्याच्या खेळाप्रती असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातोच... शिवाय तो त्याच्या संवेदनशीलतेसाठीही ओळखला जातो. 

Sep 29, 2016, 10:34 PM IST

सेरेनाने सर्वाधिक मॅच जिंकण्याचा फेडररचा रेकॅाड तोडला

सेरेना विल्यम्स हिने या जगातील सर्वात जास्त ग्रँडस्लॅमचा किताब जिंकण्याचा रोज फेडररचा रेकॅाड तोडला आहे.

Sep 6, 2016, 03:01 PM IST

भडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार

अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.

Sep 5, 2016, 04:17 PM IST

योगगुरू बाबा रामदेव फूटबॉलच्या मैदानात

योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या योगामुळे अनेकांना प्रभावित केलं आहे. पण रविवारी बाबा रामदेव यांनी फूटबॉलचं मैदानही गाजवलं. बॉलीवूड अभिनेत्यांचा संघ आणि संसद सदस्यांचा संघ यांच्यामध्ये दिल्लीत फूटबॉल मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Jul 25, 2016, 04:44 PM IST

मॅच जिंकल्यानंतर धोनी स्टम्प का उचलतो? एक भावनिक कारण...

टीम इंडियानं जिंकलेल्या मॅचनंतर धोनी प्रत्येक मॅचमध्ये स्टम्प उचलून घेऊन जाताना दिसतो. तो असं का करतो हा अनेक जणांना पडलेला प्रश्न...

Jun 8, 2016, 03:47 PM IST

भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट युद्ध

भारत आणि पाकिस्तानमधला क्रिकेटचा सामना बघण्याची संधी क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.

Jun 1, 2016, 03:53 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्यातील भांडणं

मुंबई : भारत-पाकिस्तान सामन्यात अनेक वेळा खेळाडूंमध्ये भांडणांचे क्षण येतात, हे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात, तसे पाहिले तर हे तिखट क्षण म्हणावे लागतील.

May 29, 2016, 12:46 PM IST

सप्टेंबरमध्ये कोहली-धोनी भिडणार ?

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा आयपीएल खेळताना दिसू शकतात.

May 28, 2016, 08:35 PM IST

'कोहलीला रोखण्यासाठी मुंबईकडे रणनिती आहे'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याला रोखणं अनेक बॉलर्सला कठिण आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी त्याच्याबद्दल सर्वकाही सांगून जाते त्यामुळे विराट कोहलीला ऱोखायचं कसं याचा विचार विरोधी टीम करत असतील.

May 19, 2016, 09:13 PM IST

मैदानावर भिडले मुंबई इडियन्सचे २ खेळाडू

दोन विरोधी टीममधील खेळाडू एकमेकांशी भिडतात हे आतापर्यंत आपण पाहिलं असेल पण एकाच टीममधले खेळाडू जेव्हा एकमेकांसोबत भिडतात तेव्हा... असंच घडलंय मुंबई इडियन्सच्या दोन खेळाडूंमध्ये.

May 1, 2016, 10:22 PM IST

पहिल्या बॉल आधीच ठरतो आयपीएल मॅचचा निकाल ?

आयपीएलचा यंदाचा सिझन सुरु होऊन 12 दिवस आणि 14 मॅच झाल्या आहेत. पण यंदा मात्र आयपीएलचा म्हणावा तसा रोमांच आणि उत्सुकता पाहायला मिळत नाही. 

Apr 21, 2016, 04:55 PM IST

मुंबई vs पुणे संघाचा १ मेचा टी-२० सामना पुण्यात

 ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ या संघादरम्यान १ मे रोजी होणारा सामना पुण्यामध्येच खेळू देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेय.

Apr 20, 2016, 02:56 PM IST

आयपीएल राज्याबाहेर न्यायला गावसकर, द्रविडचा विरोध

महाराष्ट्रामधल्या दुष्काळामुळे आयपीएलचे 13 सामने राज्याबाहेर न्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले.

Apr 14, 2016, 09:54 PM IST