match

हॉकी खेळाडूनं मॅच सोडून बाळाला पाजलं दूध

मल्याळम मॅग्झिन गृहलक्ष्मीच्या कव्हर पेजवर अभिनेत्री गीलू जोसेफचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

Apr 2, 2018, 08:43 PM IST

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, आता पुण्यात होणार दोन मॅच

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Mar 20, 2018, 06:30 PM IST

बांगलादेशविरुद्ध खेळाच्याआधी शिखर धवनने केलं अस वक्तव्यं

श्रीलंकेविरुद्ध हार पत्करल्यानंतर टम इंडिया आता बांग्लादेशशी दोन हात करण्यास सज्ज झाली आहे.

Mar 8, 2018, 03:16 PM IST

पहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार वर्ल्ड कप क्वालिफायर मॅच

२०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर मॅच या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये होणार आहेत.

Mar 2, 2018, 01:23 PM IST

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने मॅच जिंकली पण विराट कोहलीने जिंकल मन

6 सामन्यांच्या वन डे सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकला. 

Feb 11, 2018, 01:40 PM IST

...तरच वेस्ट इंडिजला २०१९ वर्ल्ड कप खेळता येणार

एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज.

Jan 16, 2018, 06:00 PM IST

केपटाऊन | दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:57 PM IST

VIDEO: या बॉलरने हेल्मेट घालून केली बॉलिंग

क्रिकेटच्या मैदानात तुम्ही बॅट्समनला किंवा विकेटकीपरला हेल्मेट घातलेलं पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी एखाद्या बॉलरला हेल्मेट घालून बॉलिंग टाकत असल्याचं पाहिलं आहे का?

Dec 25, 2017, 08:47 PM IST

'प्रथम फिल्डिंग घेणाऱ्या टीमला होणार फायदा'

टॉस जिंकून जी टीम पहिली फिल्डिग करेल त्यांना फायदा होईल असे मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे क्यूरेटर समंदर सिंह चौहान यांनी सांगितले. 

 

Dec 22, 2017, 02:07 PM IST

तिसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय, मालिकाही जिंकली

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.

Dec 17, 2017, 08:50 PM IST

गावसकर - वाडेकर यांच्यात पुन्हा रंगणार लढत

मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर २३ डिसेंबरला क्रिकेटप्रेमींना एक अनोखी मेजवानी मिळणार आहे. 

Dec 13, 2017, 10:12 PM IST

श्रीलंकेविरुद्धची मॅच ड्रॉ, तरी भारताची विश्वविक्रमशी बरोबरी

भारताविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे. 

Dec 6, 2017, 06:09 PM IST

तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यात श्रीलंकेला यश, सीरिज भारतानं जिंकली

भारताविरुद्धची तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे. 

Dec 6, 2017, 04:25 PM IST

शारापोहाचा आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी दिली दाद....

कोर्टवर तिच्या टायमिंग आणि आत्मविश्वासाची जोरदार चर्चा बराच काळ रंगली होती

Dec 2, 2017, 03:39 PM IST

...जेव्हा टेनिसकोर्टवरच आली शारापोव्हाला लग्नाची मागणी!

रशियन ग्लॅमडॉल मारिया शारापोव्हाला एका चाहत्यानं टेनिस कोर्टवरच लग्नासाठी मागणी घातली... यावर तिनंही विचार करेन असं मिश्कीलपणे उत्तरही दिलं. 

Dec 1, 2017, 08:19 PM IST