विराट कोहलीमुळे भारताचा विजय हुकला?
कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात झालेली श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ झाली आहे.
Nov 20, 2017, 07:41 PM ISTआपल्या वडिलांचाच रेकॉर्ड मोडणारा 'हा' क्रिकेटर
वडिलांपेक्षा मुलं सरस असतात असं आपण अनेकदा ऐकलं आहे. तसंच काहीस माजी भारतीय क्रिकेटर नयन मोंगियाच्या मुलाच्या बाबतीत झालं आहे.
Nov 15, 2017, 01:07 PM ISTऐतिहासिक ५००व्या रणजीमध्ये या खेळाडूनं मुंबईची लाज राखली
मुंबईनं रणजीमध्ये ऐतिहासिक ५००वा सामना खेळला.
Nov 12, 2017, 09:21 PM ISTन्यूझीलंडनंतर आता भारताचा सामना या संघाशी
न्यूझीलंडला वनडे आणि टी-20मध्ये हरवल्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या सीरिजसाठी सज्ज झाला आहे.
Nov 8, 2017, 04:53 PM ISTन्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच भारत जिंकला टी-20 मॅच
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Nov 2, 2017, 04:55 PM ISTमॅच सुरु असताना विराट वॉकीटॉकीवर कोणाशी बोलला?
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये विराट कोहलीनं आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.
Nov 2, 2017, 03:51 PM IST'कांगारूं' ना धूळ चारल्यानंतर कोहलीने केले हे वक्तव्य
निवड समितीने खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय योग्य ठरल्याचे कॅप्टन विराट कोहलीने सांगितले.
Oct 8, 2017, 11:51 AM ISTकोहली, धोनी नाही तर या ५ खेळाडूंवर सर्वांची नजर
या टी-२० मालिकेत भारताची मदार या पाच खेळांडूवर असणार आहे.
Oct 6, 2017, 10:32 AM IST
मॅचवर सट्टा लावणाऱ्या बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला अटक
भारत श्रीलंका मॅचवर सट्टा लावल्याप्रकरणी बॉलिवूडमधल्या एका बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला पोलिसांनी अटक केलीय.
Sep 27, 2017, 09:56 PM ISTमॅचवर सट्टा लावणाऱ्या बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:40 PM ISTजेव्हा आमदार फुटबॉलपटू होतात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 08:27 PM ISTआता, हजारांहून अधिक पेपरचे बारकोडच मॅच होत नाहीत
आता, हजारांहून अधिक पेपरचे बारकोडच मॅच होत नाहीत
Aug 2, 2017, 09:53 PM ISTभारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय असल्याने खेळ सुरु होऊ शकलेला नाहीये.
Jul 20, 2017, 03:45 PM ISTपरदेशी जमिनीवर ६०० वनडे खेळण्याचं टीम इंडियाचं रेकॉर्ड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Jul 1, 2017, 09:36 AM ISTसानिया मिर्झाने युवीच्या फोटोवर केली मस्करी, 'सिक्सर किंग'ने दिले उत्तर
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह यांचा एक फोटो ट्विट झाल्यानंतर त्याची खेचण्याचा प्रयत्न केला. पण सिक्सर किंगने सानियाला याचे उत्तर दिले आहे.
Jun 17, 2017, 09:42 PM IST