आयपीएलमध्ये पुणे आणि मुंबईत 'कांटे की टक्कर'
आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात
Apr 9, 2016, 06:27 PM ISTआयपीएलचा पहिला सामना वानखेडेवरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 08:07 PM ISTआयपीएलबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
आयपीएलची पहिली मॅच वानखेडे स्टेडियमवरच होणार असल्याचा निर्णय़ हायकोर्टानं दिलाय.
Apr 7, 2016, 05:52 PM ISTटीम इंडिया वेस्ट इंडिजशी आज भिडणार, लक्ष सेमी फायनलकडे
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासारख्या बड्या टीम्सना मात दिल्यावर टीम इंडिया आता वेस्ट इंडिजशी भिडणार आहे.
Mar 31, 2016, 10:44 AM ISTतुमच्या सारखी मॅच फिक्सिंग करणारे फॅन
Mar 31, 2016, 10:36 AM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅचमुळे या घरावर कोसळला दुखा:चा डोंगर
ऑस्ट्रेलिया-भारत मॅचदरम्यान धक्कादायक घटना
Mar 28, 2016, 05:59 PM ISTभारत हारला असता तर हा खेळाडू ठरला असता व्हिलन
भारताने वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त विजय मिळवला. विराटने भारताला पुन्हा एकदा विराट विजय मिळवून दिला. पण जर या मोठ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला असता तर...
Mar 27, 2016, 11:23 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी आनंदाची बातमी
पाकिस्तान आणि बांग्लादेशचा पराभव करुन भारतीय संघ आता सेमीफायनलच्या दिशेने पुढे निघाला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.
Mar 27, 2016, 05:06 PM ISTबांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये नवा रेकॉर्ड
वर्ल्डकप टी-20 मध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे. या विजयामुळे न्यूझीलंड यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनही अजिंक्यच आहे.
Mar 26, 2016, 07:44 PM ISTशेवटच्या तीन बॉलपर्यंत आम्हीच जिंकत होतो मॅच - मुर्तजा
बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतानं बांग्लादेशला अवघ्या एका रनानं पछाडलं.
Mar 24, 2016, 11:38 AM ISTभारत-पाकिस्तान सामना पाहा, फक्त ३ मिनिटात
मुंबई : भारत-पाकिस्तान सामन्यातील हा तीन मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत, यात आहे विराटची फटकेबाजी आणि पाकिस्तान दाणादाण.
Mar 21, 2016, 08:53 PM ISTऑस्ट्रेलिया-बांग्लादेशमध्ये आज करो या मरो
बैंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसऱ्या ग्रुपमधल्या ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश आज आमने-सामने येणार आहेत.
Mar 21, 2016, 02:29 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचला किंग खानची दांडी
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅचची उत्सुकता ही सर्वांनाच होती
Mar 20, 2016, 09:53 PM ISTयुवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादविवाद नाही झाला असं होतंच नाही, पण या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडू कडून कोणताही वादाचा प्रसंग घडला नाही.
Mar 19, 2016, 11:58 PM ISTभारत-पाकिस्तान मॅच आधी या दिग्गजांचा सन्मान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच सुरू होण्यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनने भारत आणि पाकिस्तानच्या पूर्व खेळाडूंचा सत्कार केला. यावेळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.
Mar 19, 2016, 09:21 PM IST