आशिया कप २०१६ चं वेळापत्रक
टी -20 वर्ल्डकपच्या आधी आशिया कप टूर्नामेंट रंगणार आहे. या टी-20 टुर्नामेंटची सुरुवात २४ फेब्रुवारी पासून होणार आहे. २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
Feb 15, 2016, 04:01 PM ISTलंकादहन... तिसरी टी-20 जिंकून भारतानं मालिकाही घातली खिशात
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा 9 विकेटनं दणदणीत विजय झाला आहे.
Feb 14, 2016, 10:15 PM ISTक्रिकेटचे काही अपरिचित नियम
क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांमधील एक खेळ आहे. भारतात क्रिकेटचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे. अनेक जण खूप मन लावून मॅच पाहात असतात. पण असे काही नियम असतात जे अनेकांना माहित नसतात.
Feb 9, 2016, 09:01 AM ISTभारताने सामन्यासह मालिकाही गमावली
मेलबर्न वन-डेत टीम इंडियाला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला आहे. या पराभवासह भारतीय टीमला पाच वन-डे मॅचेसची सीरिजही गमावावी लागली. अटीतटीच्या लढतीत कांगारुंनी भारतीय टीमवर 3 विकेट्सनी मात केली.
Jan 17, 2016, 07:15 PM ISTरोहीत शर्मा मराठीत म्हणतो, टॅलेंटचा योग्य वापर व्हायला हवा
रोहीत शर्मा मराठीत म्हणतो, टॅलेंटचा योग्य वापर व्हायला हवा
Jan 14, 2016, 11:38 AM ISTभारत वि. ऑस्ट्रेलिया वनडेत तुटले अनेक रेकॉर्ड
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये झालेल्या पहिल्या वनडेत अनेक रेकॉर्ड जुने रेकॉर्ड मोडले.
Jan 12, 2016, 09:23 PM ISTऑस्ट्रेलियन चॅलेंजसाठी टीम धोनी सज्ज
ऑस्ट्रेलियन चॅलेंजसाठी टीम धोनी सज्ज
Jan 11, 2016, 08:51 PM IST२०१६ मधील भारताच्या क्रिकेट सामन्याचं वेळापत्रक
२०१५ हे वर्ष भारतीय टीमसाठी मध्यम ठरला. वर्षाच्या शेवटी झालेल्या मालिकेत भारताने वनडे आणि टी-२० गमावली पण टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने दुसरा क्रमांक गाठला आहे.
Dec 23, 2015, 06:34 PM ISTस्टेडियमकडे येण्याआधी हार्दिक पटेलला ताब्यात घेतलं.
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 05:07 PM ISTबऱ्याच कालावधीनंतर एकत्र खेळणार धोनी-सेहवाग
भारतीय वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग बऱ्याच कालावधीनंतर एकत्र एकाच टीममधून खेळणार आहे. लंडनमध्ये ओव्हल मैदानावर एका चॅरिटी सामन्यात अनेक आंतराराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळणार आहेत.
Sep 2, 2015, 02:56 PM ISTवर्षअखेर पुन्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने
भारत-पाकिस्तान क्रिकेट वॉर अनुभवण्याची संधी पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना मिळणार आहे, या वर्षाच्या डिसेंबरमध्ये भारत-पाकमध्ये ३ कसोटी, ५ वन डे आणि २ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
May 10, 2015, 11:44 PM ISTस्कोअरकार्ड : कोलकाताची रडत-कुढत पंजाबवर मात
स्कोअरकार्ड : कोलकाता Vs पंजाब
May 9, 2015, 04:16 PM ISTमॅच सुरू असतानाच दहशतवाद्यांचा हल्ला, दोन खेळाडू ठार
दक्षिण पूर्व अफगाणिस्तानात एका क्रिकेट मॅचवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं समजतंय. या हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झालाय तर इतर सहा जण गंभीर जखमी झालेत.
May 8, 2015, 09:43 PM ISTटीम इंडिया फायनलला गेली असती, तर 'मौका'ची अशी जाहिरात होती
टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाला जर टीम इंडियाने हरवलं असतं, तर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली असती असं म्हटलं जात आहे, पण स्टार स्पोर्टसने ही जाहिरात खरोखर बनवली होती किंवा नाही याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तसेच हा व्हिडीओ सर्वोत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत. या व्हिडीओत रणवीर कपूर देखिल दिसून आला आहे.
Apr 6, 2015, 07:48 PM ISTपराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. मात्र, सेमी फायनलमधील पराभवानंतर धोनीचाही संयम सुटलाच...
Mar 26, 2015, 11:07 PM IST