match

श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, पाकला घरी पाठवलं

यजमान श्रीलंकेने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. लंकेने पाकवर दिमाखदार १६ रनने विजय मिळवला.

Oct 4, 2012, 10:45 PM IST

लहानग्या मुशीरचा रेकॉर्ड...

गाईल्स शिल्डमध्ये सर्वात लहान क्रिकेटपटू म्हणून पदार्पण केलेल्या साडेसहा वर्षांच्या मुशीर खानने पहिल्याच मॅचमध्ये कमाल केली आहे. पहिल्याच मॅचमध्ये मुशिरने ८ ओव्हर्समध्ये १.४ च्या इकॉनॉमीने ११ रन्स देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्याने ५ ओव्हर्स या मेडन टाकल्या.

Dec 14, 2011, 10:18 AM IST

मनोज तिवारीनं टीम इंडियाला तारलं

विंडिजविरूद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये प्रथमच संधी मिळालेल्या मनोज तिवारीने आपल्या करियरमधील पहिली-वहिली सेंच्युरी झळकावली. टीम इंडियाची सुरूवात खराब झाल्यानंतर टीम इंडियाची इनिंग सावरत तिवारीने ही किमया केली.

Dec 12, 2011, 11:26 AM IST