match

पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी कोहलीची खास तयारी

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान विरोधात होणार आहे. या महासामन्यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. कोहली आणि कंपनीने पाकिस्तान विरोधात मास्टर प्लान तयार केला आहे. 

Jun 3, 2017, 04:02 PM IST

भारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट

चॅम्पियंस ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये सगळ्यांना उत्सूकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्य़ाची. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान सोबत होणार आहे. त्यामुळे यामॅच बाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे. पण या मॅचवर एक संकट आहे.

Jun 1, 2017, 11:43 AM IST

१३ वर्षानंतर धोनीबाबत झालं असं काही...

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर आहे.

May 30, 2017, 08:08 PM IST

'पाकिस्तानविरुद्धची मॅच इतर मॅचसारखीच'

१ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम थोड्याच वेळात इंग्लंडला रवाना होणार आहे.

May 24, 2017, 05:53 PM IST

मॅचदरम्यान संदीप शर्मा अंपायरशी भिडला

आयपीएल १० मध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यामध्ये किंग्स इलेवन पंजाबचा खेळाडू संदीप शर्मा अंपायरशी भिडला. आयपीएलच्या आचार संहिताच्या उल्लंघन केल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. संदीप शर्माच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड लावण्यात आला आहे..

May 8, 2017, 06:16 PM IST

VIDEO : संजू सॅमसनने लगावले IPL-10मधील पहिले शतक

 संजू सॅमसनने आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये पहिले शतक झळकावले आहे. त्याने मंगळवारी पुण्याविरूद्ध खेळताना दिल्लीकडून शानदार खेळी करत १०२ धावा कुटल्या. 

Apr 12, 2017, 06:37 PM IST

VIDEO : सुपरमॅन वृद्धीमान साहाने पकडला हवेत उडून कॅच

 किंग्ज इलेवन पंजाबचा विकेट किपर वृद्धीमान साहा याने कालच्या सामन्यात ज्या पद्धतीने कॅच पकडला त्यावरून असे वाटते की तो सुपरमॅन बनण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात साहाने एक जबरदस्त कॅच हवेत उडून पकडला. 

Apr 11, 2017, 06:40 PM IST

आज चॅलेंजर्सचा सामना डेअरडेव्हिल्सशी

आज आयपीएलच्या दहाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सशी होणार आहे. बंगळुरुच्या एम. चेन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल.

Apr 8, 2017, 06:59 PM IST

'तरच ऑस्ट्रेलिय़ाविरुद्धची चौथी टेस्ट खेळेन'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला उद्यापासून सुरुवात होत आहे.

Mar 24, 2017, 12:00 PM IST

Video: हा कॅच पाहिल्यावर तुम्ही म्हणाल खेळाडू आहे की चित्ता....

 ऑस्ट्रेलियातील बिग बॅशमध्ये फिल्डिंगचा एक शानदार नमुना पाहायला मिळाला. बिग बॅशमध्ये अॅडिलेड स्ट्राइकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्यात हा जबरदस्त कॅच पकडण्यात आला. 

Jan 17, 2017, 04:42 PM IST

पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा धावांचा डोंगर, भारताला विजयासाठी हव्या 351 रन

पुण्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे.

Jan 15, 2017, 05:11 PM IST

पुण्यात होणार कोहलीची नवी परीक्षा

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सीरिजला उद्यापासून सुरुवात होत आहे. पुण्यामध्ये भारत आणि इंग्लंडचा पहिला सामना होणार आहे.

Jan 14, 2017, 06:30 PM IST

फेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार - राज ठाकरे

आज महापौरांवर बॅडमिंटन खेळताना हात साफ करूण घेतला, पुढे फेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार आहे.

Dec 18, 2016, 04:00 PM IST