match

मुंबईची हाराकिरी सुरूच, ११९ रनचं लक्ष्य गाठतानाही लोटांगण

यंदाच्या आयपीएलमधली मुंबईची हाराकिरी सुरुच आहे. 

Apr 24, 2018, 11:52 PM IST

मुंबईच्या बॉलिंगपुढे हैदराबादची बॅटिंग गडबडली

मुंबईच्या बॉलिंगपुढे हैदराबादची बॅटिंग गडबडली आहे.

Apr 24, 2018, 09:55 PM IST

२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, या दिवशी होणार महामुकाबला

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. 

Apr 24, 2018, 07:32 PM IST

मुंबईचा मुकाबला हैदराबादशी, रोहितला चिंता पुनरागमनाची

आयपीएलमध्ये चार पराभवानंतर पुन्हा एकदा मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे.

Apr 23, 2018, 09:42 PM IST

पुण्यापाठोपाठ दिल्लीतल्या आयपीएल मॅचवरही संकट, हे आहे कारण

पुण्यापाठोपाठ आता दिल्लीमध्ये होणाऱ्या आयपीएल मॅचवरही संकट आलं आहे.

Apr 19, 2018, 05:50 PM IST

पुण्यात होणाऱ्या आयपीएल मॅचना दणका

पुण्यामध्ये होणाऱ्या चेन्नईच्या आयपीएल मॅचना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. 

Apr 18, 2018, 06:14 PM IST

मुंबईच्या टीममध्ये पॅट कमिन्सऐवजी या फास्ट बॉलरची निवड

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सला दुखापत झाल्यामुळे मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला होता.

Apr 17, 2018, 04:57 PM IST

मॅच दरम्यान मैदानावर भडकली प्रीती झिंटा

का भडकली प्रीती झिंटा

Apr 17, 2018, 02:34 PM IST

टी-२० : मुंबईच्या पराभवाआधी हार्दिक पांड्याची जबरदस्त कॅच पाहा !

  मुंबई आणि दिल्ली यांच्यादरम्यान टी-२०चा सामना झाला. मात्र, या सामन्यात मुंबईचा पराभव झाला. परंतु हार्दिक पांड्याने एक जबरदस्त कॅच पकडला आणि..

Apr 15, 2018, 12:36 PM IST

कावेरी प्रश्न पेटला, चेन्नईतल्या सामन्यांवर इतरत्र हलवणार

कावेरी प्रश्न पेटला, चेन्नईतल्या सामन्यांवर इतरत्र हलवणार

Apr 11, 2018, 10:48 PM IST

म्हणून चेन्नई-कोलकाता मॅचच्या टॉसला १३ मिनीटं उशीर

चेन्नई आणि कोलकात्यामधल्या टी-20 मॅचच्या टॉसला तब्बल १३ मिनीटं उशीर झाला. 

Apr 10, 2018, 08:12 PM IST

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईनं टॉस जिंकला

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईनं टॉस जिंकला आहे.

Apr 10, 2018, 07:57 PM IST

चेन्नईतल्या मॅचवर संकट, मैदानाबाहेर आंदोलन

चेन्नई आणि कोलकात्यामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचवरून वाद सुरु झाला आहे.

Apr 10, 2018, 05:54 PM IST

मॅच सुरु होण्यापूर्वीच युसुफ पठाणचं रेकॉर्ड, कोहलीशी केली बरोबरी

टी-20 क्रिकेटमधला स्फोटक बॅट्समन युसुफ पठाण यावर्षी हैदराबादच्या टीमकडून खेळत आहे. 

Apr 9, 2018, 08:36 PM IST

चेन्नईऐवजी केरळमध्ये होणार मॅच? राजीव शुक्ला म्हणतात...

तामीळनाडूमध्ये सध्या कावेरीच्या पाण्याचा वाद सुरु आहे.

Apr 9, 2018, 05:30 PM IST