रन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी असला प्रयोग पाहिला नसाल!
२८ नोव्हेंबरला सेंट्रल स्टेग्ज आणि ओटेगा वोल्ट्समध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० मॅचदरम्यान एक विचित्र रन पाहायला मिळाला. आपण याला रन आऊटपासून वाचण्यासाठी बेस्ट अटेंप्ट पण म्हणू शकता.
Dec 7, 2014, 03:09 PM ISTफूटबॉल मॅचमध्ये कॅमेऱ्यात दिसली भयानक आकृती
अर्जंटिना येथील एका स्थानिक फूटबॉल लीग टीव्हीवर लाइव्ह सुरू असताना एक भयानक आकृती दिसली. फूटबॉल फॅनची एक धुरसट आकृती मैदानाच्या आसपास पळताना दिसली. त्यामुळे फूटबॉल जगतात एकच खळबळ उडाली आहे.
Nov 28, 2014, 12:16 PM IST'अजिंक्य'च्या सेंच्युरीनं टीम इंडियानं गाठलं यशाचं 'शिखर'
मुंबईचा अजिंक्य रहाणेची पहिली वनडे सेंच्युरी आणि शिखर धवनच्या ९७ रन्सच्या विस्फोटक खेळीनं टीम इंडियानं इंग्लंडला ९ विकेटनं हरवलंय. या विजयासह टीम इंडियानं ३-० असा सीरिजवरही कब्जा मिळवलाय.
Sep 2, 2014, 09:35 PM ISTअबब! एका मॅचमध्ये बनले होते एका बॉलवर 286 रन्स
क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. दररोज क्रिकेटच्या मैदानात काही न काही रेकॉर्ड बनत असतात आणि तुटतात. पण काही रेकॉर्ड असे आहेत जे कधीही तुटतील असं वाटत नाही. काहीसं असंच घडलं होतं एका मॅचमध्ये. पण त्याबाबतीत अजूनही संशय आहे.
Aug 8, 2014, 01:35 PM ISTस्पोर्ट्स बार: भारताने २८ वर्षानंतर 'लॉर्डस्' जिंकले!
Jul 21, 2014, 08:45 PM ISTहे काय अनुष्का… आता शून्यावर बोल्ड झाला विराट!
भारत-इंग्लंड टेस्ट मॅच सीरिजमध्ये एकीकडे विराट कोहलीची कमाल दिसत नाहीय तर दुसरीकडे आपली गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मासह विराट सध्या खूप चर्चेत आहे.
Jul 20, 2014, 06:12 PM ISTटी-२० वर्ल्डकप: आज भारत वि. ऑस्ट्रेलिया संडे ट्रीट
टी-२० वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही संडे ट्रीट क्रिकेट रसिकांना पाहयला मिळणार आहे. साखळी फेरीतली टीम इंडियाची ही शेवटची लढत आहे. मात्र या लढतीपूर्वीच टीम इंडियाचे सेमी फायनलमधलं स्थान जवळपास निश्चित झालंय.
Mar 30, 2014, 10:36 AM ISTटी-२० वर्ल्ड कप : वॉर्मअपमध्ये भारताने इंग्लंडला हरवलं
टी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लडला २० धावांनी हरवलं आहे. इंग्लंड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने १७८ धावांचा डोंगर रचला.
Mar 19, 2014, 10:53 PM ISTसचिन, वॉर्न पुन्हा लॉर्ड्सवर खेळणार!
क्रिकेटचा मक्का समजल्या जाणार्या लॉर्ड्सच्या २००व्या जन्मदिनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दिग्गज ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकताना ठाकणार आहेत.
Feb 7, 2014, 03:29 PM ISTभारत X न्यूझीलंड अखेरची वनडे, लाजेखातर जिंका!
न्यूझीलंडविरुद्धची वन-डे सीरिज टीम इंडियानं आधीच गमावली आहे. त्याचप्रमाणे आयसीसी वन-डे रँकिंगमधील भारताचं साम्राज्यही खालसा झालं आहे. त्यामुळं सीरिजमधील किमान एकतरी वन-डे मॅच जिंकण्याचं लक्ष्य आता धोनीब्रिगेडसमोर असणार आहे.
Jan 30, 2014, 09:11 PM ISTसुरु होणार धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट!
महेंद्रसिंग धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट सुरु होईल ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिली वन-डे रंगणार आहे. होम अॅडव्हानटेज डिव्हिलियर्सच्या टीमला असणार आहे. त्यामुळं धोनी अँड कंपनी आपल्या पहिल्याच पेपरमध्ये पास होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Dec 4, 2013, 03:26 PM IST<B> <font color=red>वेळापत्रक</font></b> : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडिजला घरच्या मैदानात धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मॅचसाठी टीम इंडिया सज्ज झालीय. कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया साऊथ आफ्रिकेमध्ये तीन वनडे आणि दोन सामने खेळणार आहे.
Dec 4, 2013, 01:23 PM ISTपाकिस्तान क्रिकेट टीमचा झिम्बाव्वे दौरा जाहीर
भारतानं झिम्बाव्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांचा झिम्बाव्वे दौरा जाहीर केलाय. पाकिस्तानची क्रिकेट टीम दोन टी-२० सामने, तीन वनडे आणि दोन टेस्ट मॅच खेळणार आहे.
Aug 6, 2013, 04:43 PM ISTइतर मॅचचीही चाचपणी करा - ललित मोदी
दिल्ली पोलिसांनी IPLमधल्या स्पॉट फिक्सिंगचा गौप्यस्फोट करताना तीन सामन्यांचे पुरावे दिले आहेत. मात्र खेळाडू आणि बुकींनी वापरलेली पद्धत बघता अन्य सामन्यांचीही चाचपणी केली जावी.
May 17, 2013, 10:58 AM ISTइंग्लंड मजबूत स्थितीत, टीम इंडियाचं काही खरं नाही...
इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुकने तिस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व मिळवत आपली धुव्वांधार फटकेबाजी कायम ठेऊन संघाला मजबूत स्थितीत नेले.
Dec 7, 2012, 11:43 PM IST