पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच
पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच
Mar 26, 2015, 09:40 PM ISTसेमीफायनलमध्ये विराटला अनुष्काची साथ, अनुष्का ऑस्ट्रेलियात दाखल!
सर्व क्रिकेट फॅन्सच्या नजरा वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनल मॅचवर आहे. २६ मार्चला भारत वि. ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या या मॅचसाठी विराट कोहलीची लेडी लव्ह अनुष्का त्याच्या सोबत असेल.
Mar 25, 2015, 02:27 PM ISTमुंबईकर रोहित शर्मासोबतची 'ती' कोण?
पर्थमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजविरुद्धची मॅच उद्या ६ मार्चला होळीला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू प्रॅक्टीससोबतच थोडा वेळ काढून शहरात फिरण्याचा आस्वाद घेत आहेत. मात्र फिरतांना रोहित शर्मा नेहमी एका मुलीसोबत दिसतो. कोण आहे ही तरूणी?
Mar 5, 2015, 04:31 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्यात कुणी गमावले जीव
भारत विरूद्ध पाकिस्तान अशा या सामन्यात आतापर्यंत कुणीच तशा अर्थाने जिंकलेलं नाही, गमावले आहेत फक्त जीव, कोणत्या सामन्यात घडली आहे ही घटना, की ज्यात गमावलंय अनेकांनी आयुष्य?
Feb 26, 2015, 07:19 PM ISTअफगाणिस्तानचा स्कॉटलँडवर रोमहर्षक विजय, मॅचच्या ५ खास बाबी
वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्ताननं स्कॉटलंडचा १ विकेट राखून पराभव केला. स्कॉटलंडचं २११ रन्सचं लक्ष्य अफगाणिस्ताननं ४९.२ ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून गाठलं.
Feb 26, 2015, 03:17 PM ISTवर्ल्ड कप : 'डमी कॅच' पासून 'फिल्डिंग मॅच'पर्यंत टीम इंडियाचा आगळा सराव
टीम इंडियाने सरावाचा कंटाळवाण्या प्रकारांना पूर्णविराम देत ७५ मिनिटांचा एक आगळा वेगळा सराव केले. टीम इंडियातील सदस्यांनी या नव्या सरावाचा आनंदही घेतला. असे नाही की सरावाच्या पद्धतीत बदल करण्यात आला पण त्यात काही बदल करून त्याला अधिक इंटरेस्टिंग बनविण्यात आले.
Feb 25, 2015, 05:58 PM ISTभारताच्या विजयावर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 08:16 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्यातील महत्वाचे क्षण
वर्ल्डकपमध्ये सलग पाचव्या वेळेस भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचं लक्ष्य ठेवलं.
Feb 15, 2015, 10:07 PM ISTविश्वकप २०१५ : ऑस्ट्रेलियात क्रिकेट कार्निव्हल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 08:08 PM ISTआता, फ्री मध्ये पाहा भारत-पाक मॅच
लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींचा क्रिकेट विश्वातला रोमांचक सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच... हीच मॅच आता क्रिकेटप्रेमींना अगदी फ्रीमध्ये म्हणजेच दूरदर्शनवर पाहता येणार आहे.
Feb 11, 2015, 05:03 PM ISTतिरंगी मालिका : भारतासाठी 'करो या मरो'
ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणारी वनडे तिरंगी मालिकेत भारतासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. भारतासाठी आज करो या मरोची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Jan 26, 2015, 11:26 AM ISTएक वादग्रस्त कॅच, ज्यानं क्रिकेटमध्ये माजला गोंधळ!
बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार दरम्यान खेळल्या गेलेल्या एका मॅचमध्ये घेतलेल्या एका कॅचनं क्रिकेट जगाला विचारात पाडलं की ही कॅच आणि की सिक्सर. या कॅचबद्दल अनेक दिग्गजांचे वेगवेगळे मतं आहेत. कोणी कॅच म्हटलं तर कुणी सिक्स. आयसीसीनं मात्र याला कॅच मानत बॅट्समनला आऊट घोषित केलं.
Jan 20, 2015, 09:54 AM ISTस्कोअरकार्ड: भारत Vs इंग्लंड (तिसरी वनडे)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील तिसरी वनडे आज खेळली जातेय. भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. भारताने ऑस्ट्रेलियाबरोबर पहिलाच सामना गमावला आहे. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष लागले आहे.
Jan 20, 2015, 06:46 AM ISTरंगतेय सेलिब्रिटी क्रिकेट लीग!
Jan 11, 2015, 06:41 PM ISTवाडेकर, वेंगसरकर पुन्हा दिसले मैदानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2014, 06:21 PM IST