menstrual cramps

Period Pain Relief Tips: मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? मग वापरा 'हे' सोपे उपाय देतील आराम..

Period Pain Relief Tips: या टिप्स तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करून, तुम्ही मासिक पाळी दरम्यान वेदना कमी (Period Pain Tips) करण्यात मदत करू शकता आणि महिन्याचा हा काळ अधिक आरामदायक बनवू शकता.

Mar 8, 2023, 04:38 PM IST

Curd in Menstrual days: मासिक पाळी सुरू असताना दही खाल्यावर होतात 'हे' परिणाम

पीरियड्समध्ये दह्याचे सेवन जास्त केल्याने जास्त रक्तस्राव होतो आणि त्यामुळे इतर समस्याही उद्भवू शकतात. पण यामागील खरं कारण काय आहे हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया

Jan 16, 2023, 04:41 PM IST

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनेवर आराम, शिल्पाने सांगितला सोपा मार्ग

तुम्हालाही होतो मासिक पाळी दरम्यान त्रास? फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीने सांगितला सोपा पर्याय... 

 

Feb 23, 2022, 10:43 AM IST

पीरियड्सचे दुखणं कमी करण्यासाठी 'आलं' खूप उपयोगी

मासिक धर्म दरम्यान, माहिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात कमरेच्या खालील भागात खूप दुखू लागण्याची समस्या बहुतांशी महिलांना असते. त्यापासून सुटकारा मिळविण्यासाठी महिला अनेक औषध वापरतात. तर काही घरगुती उपाय वापरतात. पण याचे काही साइट इफेक्ट असतात. त्यामुळे अधिक समस्या होऊ निर्माण होऊ शकतात. 

Dec 14, 2015, 09:31 PM IST

जाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज

सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे. 

Oct 14, 2014, 09:19 PM IST