वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीवर
खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, (Pragya Thakur) या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहतात, त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत (Ministry of Defence) स्थान देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेत्या (BJP) आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळमधील (Bhopal) खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सदस्य केले गेले आहे.
Nov 21, 2019, 01:06 PM IST...तर एकाच दिवशी होणार सर्वांचा पगार; सरकार घेणार निर्णय
सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Nov 16, 2019, 12:18 PM IST'देशात लग्न होतायंत, ट्रेनला गर्दी आहे, मग कसली आली मंदी'
हा अर्थव्यवस्थेच्या चक्राचा एक भाग आहे.
Nov 15, 2019, 07:11 PM ISTमुंबई | शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का?
मुंबई | शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का?
Nov 11, 2019, 11:10 AM ISTWhatsApp पाळतप्रकरणी राहुल गांधींचा मोदींना सणसणीत टोला
एनएसओ कंपनीने आपण गुप्त टेहळणी केल्याचे कबुल केले आहे.
Nov 1, 2019, 07:56 AM ISTमोदी सरकारचा मोठा निर्णय; मॉल, रिटेल शॉपमध्ये पेट्रोल विक्रीला परवानगी?
पेट्रोलियम क्षेत्राबाहेरील कंपन्यांनाही इंधन विक्रीचा परवाना मिळू शकतो.
Oct 23, 2019, 04:26 PM ISTकाँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक; अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे.
Oct 22, 2019, 10:49 PM ISTमुंबई । 'सामना' अग्रलेखात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका
सामनाच्या आजच्या अग्रलेखात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका करण्यात आलीय.
Oct 16, 2019, 01:10 PM ISTऔद्योगिक उत्पादनात १.१ टक्क्याची घसरण
एप्रिल ते ऑगस्ट या काळात औद्योगिक उत्पादन ५.३ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांपर्यंत खाली आले.
Oct 12, 2019, 08:42 AM ISTजीएसटी प्रणालीत त्रुटींमुळे अपेक्षित कामगिरी झाली नाही- निर्मला सीतारामन
सीतारामन यांनी जीएसटी काही अंशी अपयशी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
Oct 12, 2019, 08:09 AM ISTआता सरकारने अनुच्छेद ३७१ रद्द करावा, आम्ही पाठिंबा देऊ- शरद पवार
३७० रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागत करतो.
Oct 11, 2019, 08:29 AM ISTकच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी दरवाढ; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता
१९८८ नंतर प्रथमच एका रात्रीत तेलाच्या किंमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Sep 16, 2019, 08:56 AM ISTनवी दिल्ली| भारतातून प्लॅस्टिक बाटल्या हद्दपार होणार
नवी दिल्ली| भारतातून प्लॅस्टिक बाटल्या हद्दपार होणार
Sep 3, 2019, 11:15 PM ISTकेंद्राला रिझर्व्ह बँकेकडून मदतीची आस; आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता
यंदा सरकारला रिझर्व्ह बँकेकडून ९० हजार कोटी रूपये मिळण्याची अपेक्षा आहे.
Aug 26, 2019, 11:33 AM ISTमनमोहन सिंगांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा गृहमंत्रालयाचा निर्णय
सुरक्षा संस्थांकडून संबंधित व्यक्तीला असलेला धोका लक्षात घेऊन अत्यंत व्यवसायिक पद्धतीने त्याचे मूल्यमापन केले जाते.
Aug 26, 2019, 11:05 AM IST