जुलैच्या पहिल्याच आठवड्यातच मोदी सरकारचा अर्थसंकल्प
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकार अर्थसंकल्प सादर करु शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
May 30, 2019, 09:46 PM ISTनरेंद्र मोदी सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्री
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा शपथ घेतली. टीम मोदीमध्ये एकूण ५७ मंत्री असणार आहेत.
May 30, 2019, 09:25 PM ISTनितीश कुमार नाराज, मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही!
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जनता जनता दल पक्ष सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
May 30, 2019, 07:14 PM IST२५ वर्षांपूर्वी मोदींसोबत गेले होते अमेरिकेला, आज होणार मंत्री
पंतप्रधान मोदींचे जुने सहकारी आज मंत्री होणार.
May 30, 2019, 02:36 PM ISTगरमीतून वाचवेल मोदी सरकारचा स्वस्त एसी, जाणून घ्या स्किम
एसीची किंमत तुमच्या बजेटमध्ये असून यातून तुमचा वीज खर्च कमी होणार आहे.
May 29, 2019, 04:58 PM IST'मला मंत्रीपद देऊ नका', अरुण जेटलींचं मोदींना पत्र
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
May 29, 2019, 01:54 PM ISTमोदी सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?
कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं दिली जाणार?
May 28, 2019, 02:00 PM ISTपुन्हा मोदींचं सरकार आलं तरी १५ दिवसच टिकेल; पवारांचे भाकीत
राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम वेगात सुरु
May 14, 2019, 09:25 PM ISTभारतीय वायूदलाच्या एअर स्ट्राईकमध्ये १७० दहशतवादी ठार; विदेशी पत्रकाराचा दावा
अजूनही काही दहशतवाद्यांवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
May 8, 2019, 11:06 PM IST'मोदी सरकारमधील अनेक मंत्री निवडणूक का लढवत नाहीत?'
मोदी सरकारमधील बरेचशे मंत्री लोकसभा निवडणूक लढवत नाहीत. मग निवडणूक लढवतंय तरी कोण ?
May 3, 2019, 07:57 PM ISTमोदी सरकार भारतीय लष्कराच्या पराक्रमामागे स्वत:चे अपयश लपवतेय- मनमोहन सिंग
मोदी सरकार भारतीय लष्कराच्या पराक्रमामागे स्वत:चे अपयश लपवतेय- मनमोहन सिंग
May 2, 2019, 08:25 PM ISTमोदी सरकार भारतीय लष्कराच्या पराक्रमामागे स्वत:चे अपयश लपवतेय- मनमोहन सिंग
आमच्या काळात सहावेळा सर्जिकल स्ट्राईक झाला.
May 2, 2019, 07:43 PM ISTविकासामध्ये मोदी सरकारकडून अडथळे - अरविंद केजरीवाल
दिल्लीच्या विकासामध्ये मोदी सरकारकडून अडथळे.
May 1, 2019, 09:39 PM ISTदेशाच्या सीमा मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत - मायावती
देशाच्या सीमा मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरक्षित नाहीत.
May 1, 2019, 06:31 PM ISTनवी दिल्ली| राफेलप्रकरणी ६ मे पर्यंत सर्व माहिती द्या; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश
नवी दिल्ली| राफेलप्रकरणी ६ मे पर्यंत सर्व माहिती द्या; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश
Apr 30, 2019, 06:15 PM IST