पालथ्या घड्यावर पाणी; नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेतील रोकड पुन्हा वाढली
नोटबंदीच्या या प्रमुख उद्दिष्टालाच सुरुंग लागल्याचे चित्र दिसत आहे.
Mar 22, 2019, 08:40 AM ISTग्रामीण भागातील रोजंदारीच्या कामात लक्षणीय घट; तीन कोटी शेतमजुरांनी रोजगार गमावले
शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगाराचे प्रमाण ४ टक्क्यांनी वाढले आहे, पण...
Mar 21, 2019, 08:15 AM ISTराहुल आणि प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
देशातील जीएसटीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर प्रियंका गांधी - वाड्रा यांनी बेरोजगारीत मोदी सरकारने भर घातल्या टीका केली.
Mar 19, 2019, 11:10 PM ISTदहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा सल्ला मीच सरकारला दिला होता- शरद पवार
पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये जायचं सोडून ५६ इंचाची छाती यवतमाळमध्ये बोलत होती.
Mar 17, 2019, 05:15 PM ISTमोदी सरकारचा पाय आणखी खोलात; रोजगारासंदर्भातील तिसरा अहवालही नकारात्मक?
मोदी सरकारने अहवाल सार्वजनिक करण्याआधीच दडवला आहे.
Mar 14, 2019, 11:44 AM ISTयूपीएच्या काळात लष्कराने १२ सर्जिकल स्ट्राईक केले- खरगे
आम्ही सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण केले नाही.
Mar 10, 2019, 11:43 AM ISTचोराने राफेलची कागदपत्रं परत आणून दिली वाटतं, चिदंबरम यांचा सरकारला टोला
राफेल प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.
Mar 9, 2019, 02:13 PM ISTकागदपत्रं सांभाळता न येणारे सरकार सुरक्षा काय पुरवणार- शरद पवार
राफेल करार जवानांच्या हिताचा नसावा.
Mar 7, 2019, 01:57 PM ISTकेंद्राला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, आम्ही कोणत्याही नव्या दस्तावेजावर सुनावणी करणार नाही!
राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी १४ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Mar 6, 2019, 04:42 PM ISTमोदी सरकारची यशस्वी कूटनीती, पाकिस्तानची कोंडी
भारताचं यशस्वी परराष्ट्र धोरण
Feb 28, 2019, 05:06 PM ISTभारत-पाक तणावानंतर मोदी सरकारच्या परराष्ट्रनीतीची खरी कसोटी
युद्ध टाळण्यासाठी जागतिक स्तरावर मोठे प्रयत्न आधीच सुरू झाले आहेत.
Feb 27, 2019, 11:01 AM ISTपाकिस्तान आणि भारताने संयम राखावा, चीनची प्रतिक्रिया
नियंत्रण रेषा ओलांडून बालकोटमध्ये भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या तळांवर मंगळवारी पहाटे हल्ला केला.
Feb 26, 2019, 03:47 PM ISTमोदी सरकारकडून पाच वर्षांत तीनदा सर्जिकल स्ट्राईक
दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे पाकिस्तानातील बालाकोट येथील प्रशिक्षण तळ उदध्वस्त करण्यासाठी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे एअरस्ट्राईक केला.
Feb 26, 2019, 01:22 PM IST'युद्धाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारकडून गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष'
सरकारने जवानांचा बळी जाऊ दिला.
Feb 25, 2019, 06:47 PM ISTमोदी सरकार आयोजीत घर बसल्या स्पर्धा, १ लाखाचे बक्षीस
मोदी सरकारने जनतेसाठी एक नवीन स्पर्धा अमलात आणली आहे. जर तुमच्यामध्ये काही नवीन करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक सूवर्ण संधी असणार आहे.
Feb 23, 2019, 01:48 PM IST