modi government

२०१९ चं बजेट कोण सादर करणार ?

२०१९ चं बजेट मोदी सरकारसाठी असणार महत्त्वाचं

Jan 18, 2019, 01:31 PM IST

अंतरिम बजेटमध्ये सरकार सहा महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारचे लोकसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे बजेट येत्या एक फेब्रुवारीला लोकसभेत सादर होईल.

Jan 17, 2019, 01:35 PM IST

१ फेब्रुवारीला मोदी सरकार देणार मोठी खूशखबर !

सर्वसामान्यांना होणार मोठा फायदा 

Jan 16, 2019, 10:34 AM IST

'NAMO APP'च्या सर्वेक्षणामुळे भाजप खासदारांची धाकधुक वाढली

तुमच्या मतदारसंघातील तीन सर्वात लोकप्रिय भाजप नेत्यांची नावे सांगा

Jan 15, 2019, 03:44 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार करणार 3 मोठ्या घोषणा

गरिब आणि मध्यम वर्गाच्या लोकांसाठी होऊ शकते मोठी घोषणा 

Jan 11, 2019, 07:37 PM IST

गरिबांना वाटाण्याच्या अक्षता, आयकर भरणाऱ्यांना आरक्षण : राष्ट्रवादी

 मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देताना गरिबांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. 

Jan 10, 2019, 04:29 PM IST

मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न?

तीन राज्यांतील निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Jan 10, 2019, 02:43 PM IST

सरकारच्या कारभाराला कंटाळून IAS परीक्षेतील टॉपर अधिकाऱ्याने दिला राजीनामा

काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्यासाठी कारस्थाने रचली जात आहेत.

Jan 9, 2019, 07:00 PM IST

अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला, प्राप्तिकरात सवलत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.

Jan 9, 2019, 04:21 PM IST

सवर्णांना १० टक्के आरक्षणाला मायावतींचा पाठिंबा, पण भाजपवर टीका

 मायावती यांच्या या निर्णयामुळे राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारला फायदा होईल.

Jan 8, 2019, 12:58 PM IST

विजय माल्याला भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न

माल्याला भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

Jan 8, 2019, 11:21 AM IST

सवर्णांच्या आरक्षणासाठी मोदी सरकार उद्या संसदेत विधेयक मांडणार

जपाकडून सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्याचा व्हीप जारी करण्यात आला आहे.

Jan 7, 2019, 09:18 PM IST
PT6M8S

जळगाव | खान्देशातील शेतकऱ्यांमध्ये कोणाची हवा ?

जळगाव | खान्देशातील शेतकऱ्यांमध्ये कोणाची हवा ?

Jan 7, 2019, 08:51 PM IST