modi government

मराठा आंदोलनाची दखल, केंद्राने मुख्यमंत्र्यांकडे मागवला प्रस्ताव!

राज्यात मराठा आंदोलन अधिक तीव्र झाल्याने अखेर केंद्रातील मोदी सरकारला याची दखल घ्यावी लागली आहे.  

Jul 27, 2018, 10:04 PM IST

EXCLUSIVE: सातवा वेतन आयोग- केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण, सरकारकडून कमीत कमी पगार रूपये २६ हजार

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे, केंद्रीय कर्मचारी देखील सातवा वेतन आयोग लागू कधी लागू होईल याची वाट पाहत आहेत. ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगाची मागणी केली होती. 

Jul 27, 2018, 03:42 PM IST

पीएनबी बॅंकेला निरव मोदीने डुबवलं, केंद्र सरकारने दिला मदतीचा हात

सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांना आर्थिक भांडवल देण्याची घोषणा केली आहे. अन्य तीन बॅंकांमध्ये आंध्र बॅंकेला २०१९ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बॅंकेला २१५७ कोटी रुपये आणि कॉर्पोरेशन बॅंकेला २५५५ कोटी रुपये भांडवली गुंतवणूक मिळणार आहे. 

Jul 26, 2018, 11:23 PM IST

'भारतात आज मुस्लिमांना जगण्याचा अधिकार नाही मात्र, गायींना तो आहे'

'जेव्हापर्यंत भाजपचं सरकार आहे तेव्हापर्यंत हेच घडत राहणार'

Jul 24, 2018, 05:10 PM IST

मोदी सरकारला इशारा नाही शाप देतोय - टीडीपी

टीडीपीने केले गंभीर आरोप

Jul 20, 2018, 12:12 PM IST

अविश्वास ठराव: पाहा कोण मोदींच्या बाजूने आणि कोण मोदींच्या विरोधात

अविश्वास ठरावात कोण कोणाच्या बाजुने...

Jul 20, 2018, 09:43 AM IST

मोदी सरकार आणि विरोधकांची आज 'विश्वास' परीक्षा

आज लोकसभेत मांडला जाणार अविश्वास ठराव

Jul 20, 2018, 08:43 AM IST

टीडीपीच्या अविश्वास ठरावाविरोधात शिवसेनेचे मतदान

 केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात तेलगु देसम पार्टीने अविश्वास ठराव दाखल केलाय.

Jul 19, 2018, 06:24 PM IST

अविश्वास ठराव: शिवसेनेचा मोदी सरकारवर 'विश्वास' कायम

लोकसभेत मांडण्यात येणार अविश्वास ठरावावर

Jul 19, 2018, 03:49 PM IST

दंड बंद ! मोदी सरकारची योजना, ओरिजनल ड्रायव्हिंग लायन्सस आणि आरसीची गरज नाही

केंद्र सरकार लवकरच मोटर वाहन कायद्यात बदल करण्याची शक्यता आहे.  डिजिटल इंडियानुसार मोटर वाहन कायद्याही डिजिटल करण्याची योजना आहे.

Jul 17, 2018, 07:52 PM IST

मोदी सरकार ठेवणार व्हॉट्सअॅप मेसेजवर वॉच!

व्हॉट्सअॅपवर सरकारची नजर म्हणजे देशाला नजरकैदेत ठेवण्यासारखे - सर्वोच्च न्यायालय

Jul 14, 2018, 06:15 PM IST

मोदी सरकार पाडण्यासाठी विरोधक आणणार अविश्वास ठराव?

मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

Jul 10, 2018, 09:52 AM IST

मोदी सरकारची 'ही' महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रात राबवणे अशक्य

महाराष्ट्र सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या तिजोरीत पैसे नसल्याचे म्हटले आहे.

Jul 8, 2018, 05:01 PM IST

खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार

25 हजार कमवण्याची सुवर्ण संधी

Jun 25, 2018, 08:55 PM IST

मोदी सरकारच्या 'या' नव्या ऑफरमुळे 25 वर्ष मोफत मिळेल वीज

इलेक्ट्रिसिटीचं बील, प्रदूषण अशा अनेक समस्यांचं टेन्शन दूर करण्यासाठी मोदी सरकारने खास सोय भारतीयांसाठी खुली केली आहे. यामुळे वीजेचं बील पाहून टेन्शन घेण्यापूवी हा सल्ला नक्की वाचा. 

Jun 25, 2018, 03:58 PM IST