अबब..! मोदी सरकारने जाहिरबाजीवर खर्च केले 3755 कोटी रूपये
माहिती अधिकाराखाली बाहेर आले सत्य
Dec 9, 2017, 02:08 PM ISTमोदींना पंतप्रधान बनविने ही देशाची सर्वात मोठी चूक : अरूण शौरी
विद्यमान भाजप सरकार हे आतापर्यंतचे सर्वात कमजोर सरकार असल्याची टीकाही शौरी यांनी केली आहे.
Nov 27, 2017, 07:03 PM ISTमोदी सरकार देतयं २० हजार कमविण्याची संधी
मोदी सरकारने सर्वसामान्यांना कमाई करण्याची एक संधी आणली आहे.
Nov 23, 2017, 04:51 PM ISTट्रिपल तलाक हद्दपार करण्यासाठी मंत्र्यांची समिती स्थापन
ट्रिपल तलाकविरोधात केंद्र सरकारनं अखेर महत्त्वाचं पाऊल उचललंय. ट्रिपल तलाक संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे.
Nov 22, 2017, 03:39 PM ISTराज्यातील जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी उघड्यावर केली लघुशंका
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने असं काही कृत्य केलं आहे की ज्यामुळेभाजप सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.
Nov 20, 2017, 01:34 PM ISTनवं घर विकत घेणार्यांंसाठी मोदी सरकारचं खास गिफ्ट !
प्रत्येक भारतीयाला किमान हक्काचं घर मिळावं याकरिता मोदीसरकार प्रयत्नशील आहे.
Nov 19, 2017, 10:45 AM ISTजीएसटीमध्ये आणखी काही बदल होण्याचे संकेत
जीएसटीच्या २८ टक्के कराच्या स्लॅबमधून जवळपास १७८ वस्तू वगळल्यानंतर मोदी सरकार आता पुन्हा एकदा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.
Nov 14, 2017, 11:05 AM ISTगुजरात निवडणुकीवरुन उद्धवनी भाजपला टोकलं
जीएसटी दरांबाबत केलेला फेरविचार हा गुजरात निवडणुकपूर्व भ्रष्टाचार असल्याचा आरोप शिवसेनेनं सामनातून केलाय.
Nov 13, 2017, 05:31 PM ISTनोटाबंदीवरून मनमोहन सिंगची सरकारवर टीका
माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंह यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त लिहिलेल्या एका लेखात सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 7, 2017, 09:15 AM ISTराहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये जाहीर सभा घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली
Oct 23, 2017, 04:15 PM ISTमोदी सरकार देतंय घरबसल्या पैसे कमावण्याची संधी
जर तुमच्याकडे नोकरी नाहीये अथवा पार्ट टाईम जॉब करायचाय तर मोदी सरकार तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतेय. इंटनेटचा प्रसार झाल्याने सामान्य लोकांना आपल्या जॉब व्यतिरिक्त ज्यादा पैसे मिळवण्याचे स्त्रोत उपलब्ध झाले. डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देणारे मोदी सरकार अशीची पैसे कमावण्याची संधी सामान्यांना देत आहे.
Oct 20, 2017, 10:29 AM ISTजनधन बँक अकाऊंटमुळे तंबाखू आणि दारु सेवनात घट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेली बँकखात्यामुळे एक महत्वपूर्ण बदल झाल्याचे समोर आले आहे.
Oct 17, 2017, 10:01 AM IST'कॉंग्रेस पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मला नाही'
भांडूपमधील पोटनिवडणुकीत झालेल्या विजयाने हर्षभरीत झालेल्या भाजपला शिवसेनेने नांदेडच्या पराभवावरून चांगलेच लक्ष्य केले आहे. 'फक्त उपरणी बदलून इतरांना स्वपक्षात घ्यायचे व विजय साजरे करायचे उद्योग सुरू आहेत. नांदेडात ‘काँग्रेस’ पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मास आला नाही हे भांडुप विजयाचा उन्माद करणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे!, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर बाण मारला आहे.
Oct 14, 2017, 08:52 AM ISTजीएसटी,नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान - शिवसेना
भाजपची सत्ता येताच ‘महागाईवर’ छत्रचामरे धरणारा ‘जीएसटी’त्याच मोदींनी लागू केला. मोदी जीएसटीचे समर्थक बनले. हा एक प्रकारे घूमजाव होता. जीएसटी व नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Oct 9, 2017, 08:26 AM ISTउद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या खास शैलीत अगदी संयमीतपणे ठाकरे यांनी सरकारला शालजोडी लगावली. तसेच, सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागतही केले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
Oct 7, 2017, 03:36 PM IST