जीएसटी म्हणजे नेमके काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:28 PM ISTजीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रावर संभ्रमाचे ढग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:26 PM ISTरिअल इस्टेट क्षेत्रात जीएसटीमुळे संभ्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:25 PM ISTदार्जिलिंग पेटले : आंदोलकांचा ममता सरकारशी बोलण्यास नकार, मात्र मोदींशी तयारी
स्वतंत्र गोरखालँड मागणीसाठीचं आंदोलन दिवसागणिक चिघळतच आहे. गोरखालँड जनमुक्ती मोर्चा म्हणजेच जीजेएमनं पश्चिम बंगाल सरकारशी कोणतीही चर्चा करायला नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सराकरशी बोलणी करण्यासाठी अनुकूलता दाखवली आहे.
Jun 18, 2017, 12:58 PM ISTखूशखबर ! मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी देणार ४ टक्के व्याजदराने कर्ज
मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर दिली आहे. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर व्याजदर सरकारने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना शेतीवर ९ टक्के ऐवजी ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.
Jun 14, 2017, 03:00 PM ISTजीएसटी: मोदी सरकारने ६६ वस्तूंचे दर केले कमी
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीच्या बैठकीमध्ये नव्या स्लॅबची घोषणा केली आहे. या बैठकीमध्ये जीएसटीअंतर्गत वस्तूंच्या किंमतीवर चर्चा झाली आणि अनेक वस्तूंची किंमत कमी करण्यात आली.
Jun 11, 2017, 06:17 PM ISTसोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला १७ पक्षांचे नेते उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.
May 26, 2017, 11:04 PM IST२०१९ला अधिक बहुमताने भाजप सत्तेत येईल - अमित शाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 05:46 PM ISTकेंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप आणि एनडीए प्रणित सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. २६ मे २०१४ या दिवशी या सरकारचा शपथविधी झाला होता. अनेक साहसी, परिवर्तनात्मक निर्णय हे या तीन वर्षांचे वैशिष्ट्य मानलं जातं आहे.
May 26, 2017, 08:38 AM ISTमोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण होत असतांना शेअर बाजारातही हॅट्रीक
केंद्रात मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. मोदी सरकार उद्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. मोदी सरकारच्या सर्व महत्त्वाच्या दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात दरवर्षी एक नवा उच्चांक पाहायला मिळतो. 25 मे 2017 ला सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाला. शेयर बाजारवर प्रमुख सेंसेस्टिव इंडेक्स सेंसेक्स 450 अंकांनी वाढतांना दिसलं तर या रेकॉर्डसह 30,750 अंकावर शेअर मार्केट बंद झालं.
May 25, 2017, 05:50 PM ISTकाँग्रेसच्या तरूण खासदारांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र
काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयातल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षांत केंद्र सरकारनं केलेल्या 30 चूकांचा पाढा वाचण्यात आला.
May 16, 2017, 02:12 PM ISTमोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार
महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.
May 8, 2017, 09:03 AM ISTकाळ्यापैशांच्या बाबतीत प्रोफेशनल्सवर कारवाईच्या तयारीत मोदी सरकार
मोदी सरकारच्या काळ्यापैशाच्या विरोधात कारवाईच चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी देखील रडारवर आहेत. सीए आणि कंपनी सेक्रेटरींविरोधात देखील कारवाई होऊ शकते. सरकार बोगस कंपन्यांच्या मदतीने काळापैसा सफेद करणाऱ्या प्रोफेशनल्स विरोधात देखील मोठी कारवाई करणार आहे.
Mar 24, 2017, 02:10 PM ISTपहिल्या घर खरेदीवर मिळणार २.४ लाखांपर्यंतची सूट
स्वत:चे पहिले घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नोटाबंदीनंतर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी दिसून येतेय तसेच घरांच्या किंमतीही कमी झाल्यात.
Feb 10, 2017, 01:12 PM ISTप्रत्येकाला लोन देणार मोदी सरकार, व्याजदर होणार कमी
नोटबंदीनंतर पैशांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. मोदी सरकारकडून सर्वकाही सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारने या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा सरकारकडून होऊ शकते. मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गासाठी सरकार हाउसिंग लोनवरील व्याजावर सूट देऊ शकते.
Jan 8, 2017, 02:40 PM IST