modi government

जनतेच्या रेट्यापुढे मोदी सरकार झुकले: उद्धव ठाकरे

सरकार जर जनतेसोबत नसेल तर, शिवसेना सरकारसबोत नव्हे तर, जनतेसोबत राहील, असे ठासून सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या रेट्यापुढे सरकार झुकले, असा टोला भाजप सरकारला लगावला

Oct 7, 2017, 03:03 PM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST

नोटबंदीवर यशवंत सिन्हा यांच्यानंतर शौरींचा मोदीजींना घरचा आहेर

नोटबंदीवरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर  विरोधकांकडून टीका होत असताना आता  स्वकीयांकडून टीकेला तोंड द्यावे लागत आहे.  

Oct 4, 2017, 12:32 PM IST

बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन राणेंचा यू-टर्न

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करताना बुलेट ट्रेनचं समर्थन केलं. मात्र, याच बुलेट ट्रेनवरुन राणेंनी काँग्रेसमध्ये असताना जोरदार टीका केली होती.

Oct 2, 2017, 09:26 PM IST

मोदी सरकार केंद्र आणि राज्यस्तरावर २० लाख रिक्त पदं भरणार

देशात रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. यानुसार, येत्या काळात तब्बल २० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

Sep 28, 2017, 10:40 AM IST

मोदी सरकारवर यशवंत सिन्हांचा हल्लाबोल, अर्थव्यवस्था डबघाईला

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर भाजप नेते आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील मंत्री यशवंत सिन्हा यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

Sep 27, 2017, 11:01 AM IST

बुलेट ट्रेनचा निर्णय महाराष्ट्रावर अन्यायकारक : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला फायदा नाही. बुलेट ट्रेन हा विचार न करता घेतलेला निर्णय असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

Sep 25, 2017, 10:03 AM IST

'भाजप'च्या चाहत्यांना 'घायाळ' करणारी कविता

अंकुश आरेकर या युवा कवीची बोचतंय म्हणून ही कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 22, 2017, 12:03 AM IST

आता प्रत्येकाच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण

'अच्छे दिन आनेवाले है' असं म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामांन्यांना दाखवलेलं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे.

Sep 16, 2017, 10:11 AM IST