modi government

मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था साफ ढासळली -शिवसेना

 शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पण, सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचीही भूमिका निभावताना दिसत आहे.

Jun 23, 2018, 08:30 AM IST

मोदी सरकारने ममता बॅनर्जी, सोनिया गांधी आणि मायावतींकडे मागितलं समर्थन

मोदी सरकारला विरोधकांकडे मागावं लागतंय समर्थन

Jun 18, 2018, 09:59 PM IST

नवी दिल्ली । मोदी विरुद्ध केजरीवाल सरकार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 16, 2018, 11:14 PM IST

अटल पेन्शन योजना, १० हजार प्रति महिना होणार पेन्शन?

केंद्र सरकार अटल पेन्शन योजना घेतलेल्या लोकांसाठी खुशखबर घेऊन येत आहे. मोदी सरकारच्या या योजनेंतर्गत मिळणाऱ्या मासिक पेन्शनच्या रकमेत वाढ करुन ही रक्कम १० हजार होऊ शकते.

Jun 13, 2018, 05:04 PM IST

एअरइंडियामुळे मोदी सरकारला मोठा फटका

कुणीही एअर इंडिया विकत घेण्यास तयार नाही

Jun 1, 2018, 05:27 PM IST

सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश, 'या राज्यांना निधी देऊ नका'

सुप्रीम कोर्टाने घेतली कडक भूमिका

May 31, 2018, 09:11 PM IST

मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकार घेतयं मोठा निर्णय

मोदी सरकार २ प्रस्ताव प्रत्यक्षात आणून यावर पलटवार करु शकते. 

Apr 21, 2018, 09:19 PM IST

Income Tax Return भरणाऱ्यांना मोदी सरकराने दिली ही सुविधा

अजूनपर्यंत तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न भरायला त्रास होत असेल तर मोदी सरकारने तुमच्या नवी सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून ITR करता नवीन फॉर्म सादर केला आहे. सीबीडीटीने सादर केलेला हा फॉर्म गेल्यावर्षीच्या फॉर्म पेक्षा तुलनेने अधिक सोपा आहे. त्यामध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. 

Apr 6, 2018, 01:36 PM IST

ग्रेच्युटीसाठी आता 5 वर्ष थांंबण्याची गरज नाही, मोदी सरकार लवकरच देणार खुषखबर

  सरकारी कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाची गिफ्ट दिल्यानंतर आता नोकरदारांना एक मोठी खुषखबर देण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाली आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच कर्मचार्‍यांना त्यांच्या ग्रेच्युटीशी संबंधित एक महत्त्वाची माहिती मिळणार आहे. 

Apr 5, 2018, 03:22 PM IST

घरबसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंधी ; करा 25-30 हजारांची कमाई

आता सरकार तुम्हाला घरबसल्या पैसे कमावण्याची संधी देत आहे. 

Mar 28, 2018, 12:48 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल नाही - सरकार

लोकसभा खासदार बंशीलाल महतो यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर देताना लोक तकक्रारनिवरण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.

Mar 21, 2018, 08:05 PM IST

'मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेचा पाठिंबा नाही'

येत्या सोमवारी संसदेत येऊ घातलेल्या मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा देणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. 

Mar 17, 2018, 07:09 PM IST

महिलांसाठी खूशखबर! सरकारने केली मॅटरनिटी लिव्हमध्ये वाढ

मोदी सरकारने खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आणली आहे. सोबतच मॅटरनिटी लिव्हमध्ये ही वाढ केली आहे.

Mar 15, 2018, 06:30 PM IST

PNB घोटाळा : भाजपचा पलटवार, ‘कॉंग्रेसने सांगावं नीरव आणि राहुल गांधींचं कनेक्शन’

केंद्र सरकारने गुरूवारी राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच्या फोटोवरून उठवलेल्या प्रश्नांवर पलटवार केलाय. 

Feb 15, 2018, 06:41 PM IST

‘मी भाजप का सोडू, पक्षालाच मला बाहेर फेकू द्या’ - यशवंत सिन्हा

भाजपला घरचा अहेर देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर आगपाखड केली आहे.

Feb 6, 2018, 10:54 PM IST