खूशखबर! मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार इतके पैसे
केंद्र सरकार देशवासियांना एक खूशखबरी देऊ शकते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात एक रक्कम सरकारकडून जमा केली जाऊ शकते.
Jan 5, 2017, 01:25 PM ISTखूशखबर! सरकार या व्यक्तींच्या खात्यात जमा करणार १.५० लाख रुपये
प्रत्येकाला जवळपास दीड लाख रुपये देण्याचा निर्णय
Jan 3, 2017, 01:08 PM ISTशिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 07:36 PM ISTशिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका
शिवस्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केलीये. शिवस्मारकासाठी साडेतीन हजार कोटींचा खर्च येणारय. पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल ठाकरेंनी केलाय.
Dec 26, 2016, 04:17 PM IST३० डिसेंबरनंतर पंतप्रधान मोदी उचलणार मोठे पाऊल
मोदी सरकार ३० डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांच्या विरोधात जोरदार कारवाई करण्यास सज्ज झालेय.
Dec 26, 2016, 02:13 PM ISTहिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून आजही कामकाज होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. राज्यसभेत पास झालेल्या दिव्यांग कायद्याव्यतिरिक्त एकही विधेयक चालू अधिवेशनात मंजूर होऊ शकलेलं नाही.
Dec 16, 2016, 08:01 AM ISTनोटबंदी हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा - पी चिदंबरम
नोटाबंदीचा निर्णय हा मोदी सरकारनं केलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी नागपुरात आहेत. या मेळाव्याआधी चिदंबरम यांनी नोटाबंदीचा निर्णयाविषयी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी हा आरोप केला.
Dec 13, 2016, 01:10 PM ISTपेट्रोल, डिझेलवर आजपासून 0.75 टक्के सवलत
आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे.
Dec 13, 2016, 08:07 AM ISTदेशभरात मोदी सरकारने ५०० बँकांमध्ये केलं स्टिंग
सरकारने ५०० बँकांमध्ये केलं स्टिंग
Dec 12, 2016, 03:22 PM ISTखूशखबर! तुमच्या अकाऊंटमध्ये असे येणार आहेत ५० लाख रुपये
एक आनंदाची बातमी मिळणार
Dec 1, 2016, 08:36 AM ISTखूशखबर! काळा पैशातून सरकार करणार गरीबांचं भलं
नोटबंदीनंतर काळा पैसा जमा करणाऱ्या लोकांना पंतप्रधान मोदी आणखी एक संधी देत आहेत. मोदी सरकारने म्हटलं आहे की, जर कोणाकडे काळा पैसा असेल आणि त्याने जर त्याबाबतची माहिती सरकारला दिली तर दंडाच्या रुपात काही रक्कम घेऊन होणारी शिक्षा कमी केली जाईल.
Nov 28, 2016, 04:37 PM ISTबेहिशेबी पैसे जमा करणाऱ्यांना मोदी सरकार देणार आणखी एक धक्का
मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदी धोरण लागू केले. त्यामुळे चलनातून या दोन्ही नोटा रद्द झाल्यात. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. दरम्यान, या नोटा बॅंकेत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत ज्यांनी बॅंकेत बेहिशेबी रक्कम भरली आहे, त्यावर कर आकारण्यात येणार आहे.
Nov 25, 2016, 11:45 AM ISTनोटाबंदीच्या निर्णयानंतर आज मोदी सरकारची परीक्षा
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर मोदी सरकारची आज पहिली परीक्षा आहे. आज पाच राज्यांतील 12 लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकींसाठी मतदान होत आहे.
Nov 19, 2016, 09:02 AM ISTअसदुद्दीन ओवेसींची मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० नोट चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर सकारात्मक प्रतिक्रिया येत असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. ते जालन्यात बोलत होते.
Nov 9, 2016, 03:02 PM ISTमोदी सरकारच्या निर्णयाबाबत काँग्रेस साशंक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:45 PM IST