मोदी सरकारविरोधात मुंबई, पुण्यात काँग्रेसचा मोर्चा
मुंबईत मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा काढलाय. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता मात्र परवानगी नसल्यानं पोलिसांनी हा मोर्चा अडवला. मोर्चात सहभागी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय.
May 26, 2015, 01:25 PM IST'मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी'
योगगुरू बाबा रामदेव यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटेल, पण योगगुरू बाबा रामदेव यांनी "मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी आहेत" असं म्हटलं आहे.
May 21, 2015, 04:48 PM ISTमोदी सरकारचा 'सेक्युलर टच'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2015, 12:38 PM ISTझी मीडिया एक्सक्लुझिव्ह : हे सरकार शेतकऱ्यांचं की व्यापाऱ्यांचं?
हे सरकार शेतकऱ्यांचं की व्यापाऱ्यांचं?
Feb 26, 2015, 08:42 PM IST२०१५मध्ये 'अच्छे दिन' येणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2015, 10:45 AM ISTधर्मांतराविरोधात बिग बी मोदी सरकारला तारणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदूत्ववादी संघटनांनी धर्मांतराची मोहीम सुरु ठेवल्यानं गोत्यात आलेल्या मोदी सरकारच्या मदतीला बिग बी अमिताभ बच्चन धावून आले आहेत. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश अमिताभ बच्चन मोदी सरकारच्या जाहिरातीतून देणार आहेत.
Jan 1, 2015, 09:13 AM ISTमोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामची मंदिर उभारण्याचं कृत्य हिंदू महासभेचा सदस्य मदन शर्मा करत आहे. त्यावर आता गुन्हाही दाखल झालाय. मात्र, हे सगळं कशासाठी हा अनुत्तरीत प्रश्न यातून निर्माण झालाय.
Dec 27, 2014, 11:13 AM ISTमोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?
मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?
Dec 27, 2014, 08:46 AM ISTमोदी सरकारचं भारतात लवकरच 'स्वच्छ इंटरनेट'
देशात सध्या 'स्वच्छ भारत' अभियान जोरात सुरू असतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 'स्वच्छ इंटरनेट' करणार आहे.
Nov 20, 2014, 08:09 PM ISTमोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली - आर आर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 11:15 AM ISTमोदी सरकार: अजेंडा आणि आव्हानं
युपीए सरकारला सत्तेतून बाहेर फेकल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बनलेल्या एनडीए सरकारला ३ सप्टेंबरला १०० दिवस पूर्ण होत आहेत. लोकसभा निवडणूक २०१४च्या निवडणूक प्रचारादरम्यान देशाच्या विकासासाठी मोदींनी जनतेकडे ६० वर्षांच्या तुलनेत ६० महिन्यांची मागणी केली होती. म्हणूनच मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या कामाच्या प्रत्येक दिवसाची चर्चा होणं साहजिकच आहे. मोदी सरकारनं यावर्षी २६ मेला सत्तेचा भार स्वीकारल्यानंतर आपल्या निवडणुकीच्या घोषणापत्रानुसार काम करायला सुरूवात केलीय.
Sep 2, 2014, 04:33 PM ISTमोदी सरकारकडून यंदा पाच 'भारतरत्न'?
नवी दिल्लीः भारतात तब्बल १० वर्षानंतर सत्ता परिवर्तन झालं आहे आणि त्यानंतर लगेचंच भारतात अनेक गोष्टींमध्येही परिवर्तन होण्यास सुरूवात झाली. मग ते अनेक अधिकाऱ्य़ांच्या बदल्या असो किंवा अनेक राज्यपालांचं पद काढून घेणे असो.
Aug 9, 2014, 07:39 PM ISTमुस्लिम युवकांसाठी मोदी सरकारच्या योजना
Aug 4, 2014, 09:15 AM ISTमोदी सरकारचं महाराष्ट्राला 'रिटर्न गिफ्ट'... पुण्याला लॉटरी!
महाराष्ट्रात मोदी सरकारला मिळालेल्या या यशाला ध्यानात ठेऊन अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही महत्त्वाच्या तरतूदी करत सरकारनं राज्याला एक प्रकारे 'रिटर्न गिफ्ट'च दिलंय.
Jul 10, 2014, 02:14 PM IST