modi in mumbai

मोदींकडून राज ठाकरेंचं कौतुक! महायुतीच्या आमदारांना म्हणाले, 'दुस-या राज्यात किंवा...'

PM Modi Praises Raj Thackeray: पंतप्रधान मोदींनी महायुतीमधील सर्व आमदारांना बुधवारी एका विशेष बैठकीमध्ये संबोधित केलं त्यावेळेस त्यांनी राज ठाकरेंचा आवर्जून उल्लेख केला.

Jan 16, 2025, 08:54 AM IST

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; शहरातील वाहतुकीत 'हे' मोठे बदल

PM Modi Mumbai Visit: मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, वाहनं कुठं उभी करायची नाहीत इथपासून कोणत्या रस्त्यांवर वाहनं न्यायचीच नाहीत इथपर्यंतची माहिती एका क्लिकवर... 

 

Apr 1, 2024, 10:14 AM IST

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

 

Feb 10, 2023, 11:35 AM IST

Mumbai Traffic Update: वाहनचालकांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील वाहतूक आजपासून बंद, असे असतील पर्यायी मार्ग

G20 Summit: आजपासून (12 डिसेंबर) ते 16 डिसेंबरपर्यंत या मार्गातील वाहतूकीवर निर्बंध असणार आहेत. कारण या कालावधीत G20 सदस्यांची भेट होणार आहे. 

Dec 12, 2022, 09:50 AM IST

लतादीदींना साक्षात पाहिल्याने आपण भाग्यवान, पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार ( lata mangeshkar award)  प्रदान करण्यात आला आहे.

Apr 24, 2022, 06:29 PM IST

१० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार

नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखली आहे. येत्या १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. मुंबई - ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते दोन भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहेत. त्यामध्ये वडाळा ते घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 आणि विरार-वांद्रे उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Nov 30, 2016, 04:12 PM IST