'पप्पांनी आईला लटकवलं आहे, ती बोलतच नाही,' चार वर्षाच्या मुलीने VIDEO कॉल करुन आजीला दाखवला मृतदेह अन् नंतर...
Crime News: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील बुद्धि विहार कॉलनीत धक्कादायक घटना घडली आहे. येथे महिला शिक्षिकेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. महिलेच्या चार वर्षाच्या मुलीने आपल्या आजीला फोन करुन मृतदेह दाखवला.
Feb 6, 2025, 07:10 PM IST