mughal harem

Mughal Harem Stories : ‘या’ माध्यमातून अकबराने हरममध्ये ठेवल्या होत्या हजारो महिला; त्यांना आकर्षित करण्यासाठी...

Mughal Harem Stories : मुघल शासक अकबरच्या काळातील मुघल हरम हे त्यांचा विलासी जीवनाशी निगडीत ठिकाण होतं. त्यामुळे मुघल राजे हे विलासी वृत्तीसाठी ओळखले जायचे. त्यामुळे या हरमबद्दल इतिहासकरांनी बरं लिखाण केलंय. 

 

 

Feb 21, 2025, 11:04 PM IST

अकबर जिच्यावर जीवापाड प्रेम करायचा कोण होती ती ‘हरमची तितली’?

अकबर जिच्यावर जीवापाड प्रेम करायचा कोण होती ती ‘हरमची तितली’?

Feb 19, 2025, 08:01 PM IST

मुघल हरममध्ये कसं ठरायचं राजाच्या शयनगृहात कोणती महिला जाणार?

मुघल हरममध्ये कसं ठरायचं राजाच्या शयनगृहात कोणती महिला जाणार?

Feb 18, 2025, 10:58 PM IST

मुघल हरममध्ये असायच्या सिक्रेट विहिरी, गुपचूप चालायचं असं काम!

मुघल हरममध्ये असायच्या सिक्रेट विहिरी, गुपचूप चालायचं असं काम! 

Feb 9, 2025, 08:20 PM IST

मुगल हरममधील दासीला किती पगार होता?

मुगल हरममधील दासीला किती पगार होता?

Jan 10, 2025, 10:25 PM IST

मुघल हरममध्ये आफ्रिकन महिलांना का आणलं जायचं?

जगाच्या कानाकोपऱ्यात मुघल हरमच्या कहाण्या पोहोचायच्या. मग जगभरातून लोक हिंदुस्थानात यायची.अकबरनामा लिहिणाऱ्या अबु फजलच्या दाव्यानुसार, अकबरच्या हरममध्ये साधारण 5 हजारहून अधिक महिला होत्या.यातील अनेक महिला दासी जगभरातील वेगवेगळ्या देशातून आणल्या जायच्या.ज्यामध्ये इराण, आफ्रीका, कजाकिस्तानचा समावेश होता. मुघल हरममध्ये भक्कम बांध्याची शरीरयष्टी असलेल्या महिलांना राणीची सेवा आणि सुरक्षेसाठी तैनात केले जायचे. विदेशातून अशा महिलादेखील आणल्या जायच्या त्यांना भारताची भाषा किंवा हरमचे सिक्रेट्सही समजायचे नाहीत.

Nov 24, 2024, 04:33 PM IST

आपल्या सावत्र आईच्याच प्रेमात पडला 'हा' मुघल बादशाह, पुढे काय झालं?

Salim Anarkali love Story:ही कहाणी अकबराची दासी अनारकली संबंधित आहे.अनेक इतिहासकारांच्यामते अनारकली अकबराच्या पत्नींपैकी एक होती. पण मुलगा सलीम तिच्यावर प्रेम करतो, हे कळाल्यावर अकबर नाराज झाला. यांची प्रेमकहाणी रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. पण यश आले नाही. अखेर अकबरने अनारकलीला भिंतीत चिणून मारले.

Nov 18, 2023, 02:20 PM IST

मुघलांच्या अय्याशीचा अड्डा होता हरम, येथे स्त्रियांची असायची 'अशी' अवस्था

Mughal Harem: एकदा महिलेने आजारी असल्याचे सांगून वैद्याशी संपर्क केला. जेणेकरून ती एखाद्या पुरुषाला तिची नाडी दाखण्याच्या बहाण्याने स्पर्श करू शकेल.

Nov 8, 2023, 02:37 PM IST

मुघलांच्या हरममध्ये महिलांसोबत असायचे किन्नर, पण का? यामागे बादशाहची मोठी रणनीती

Mughal Harem Dark Secrets: मुघल काळातील राजांच्या अय्याशीच्या कहाण्या समोर येत असतात. अकबराच्या हरममध्ये 5000 महिला होत्या. ज्यांनी त्यांची सेवा केली होती. अकबराच्या हरमच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. हरममध्ये राहणार्‍या किन्नरांबद्दल जाणून घेऊया. 

Nov 6, 2023, 02:43 PM IST