2900 कोटींचा प्रकल्प, पुणे हायवे 10 मिनिटांत गाठता येणार; नवीन महामार्ग उभारण्यात येतोय
Mumbai Live News Today: महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे पसरवण्यात येत आहे. आता आणखी एका महामार्गाचे काम करण्यात येणार आहे.
Jan 12, 2025, 12:10 PM ISTगरोदर पत्नी मॉर्निंग वॉक करत असताना पतीचा फोन, 2 मिनिटांचे संभाषण अन् नवऱ्याने दिला घटस्फोट
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीने तिला घटस्फोट दिला आहे.
Dec 18, 2024, 01:02 PM ISTमुंबईतून कल्याण, विरार गाठा फक्त 59 मिनिटांत; हे नवे सात मार्ग मुंबईचा चेहराच बदलणार
Mumbai News Today: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एमएमआरडीए नवी योजना घेऊन येत आहे. यामुळं प्रवाशांचा अर्धा अधिक वेळेची बचत होणार आहे.
Sep 24, 2024, 11:33 AM ISTदोन वर्षांपूर्वी चोरीले गेलेले 8 लाखांचे दागिने, एका इन्स्टा रिलने लागला छडा, चोर पाहून महिला हादरली
Crime News In Marathi: दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने एका इन्स्टा पोस्टमुळं मिळाले आहेत. तक्रारदार महिलेनेच या दागिन्यांचा छडा लावला आहे.
Sep 21, 2024, 08:38 AM IST
गणेशभक्तांचा प्रवास 'बेस्ट' होणार, आता रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे देखावे पाहात फिरा
Mumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गणेशभक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट सेवा सोडण्यात येणार आहेत.
Sep 6, 2024, 07:42 AM IST
मुंबईकरांनो काळजी घ्या! साथीच्या आजारांमध्ये दुप्पटीने वाढ, 'हे' आहे कारण
Mumbai News Today: मुंबईत साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारात वाढ झाली असल्याचा अंदाज आहे.
Aug 1, 2024, 10:30 AM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पुलावरील वाहतूक जुलै 2026पर्यंत बंद, असे असतील पर्यायी मार्ग
Sion ROB Demolition and Traffic Update: प्रशासनाने अखेर सायन पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी काय असतील पर्यायी मार्ग
Jul 27, 2024, 08:47 AM ISTमुंबईतील जंगल आणखी घनदाट होणार; कुर्ला, बोरीवली, पवई 'या' भूखंडांवर...
Mumbai Forest: मुंबईतील जंगल आता आणखी घनदाट होणार आहे. पालिका राबवणार महत्त्वाचा उपक्रम.
Jul 23, 2024, 09:11 AM ISTबारावीत 90 टक्के मिळाले नाहीत, विद्यार्थिनीने उचलले धक्कादायक पाऊल, 78 टक्के मिळवूनही....
Hsc Result: बारावीतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अपेक्षित गुण न मिळाल्याने तिने हे पाऊल उचललं आहे.
May 22, 2024, 03:00 PM ISTबेडवर पत्नीचा मृतदेह, तर पती... कांदिवलीत वृद्ध दाम्पत्यासोबत नेमकं काय घडलं?
Crime News In Marathi: कांदिवलीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जोडप्याचा मृतदेह राहत्या घरात आढळला आहे.
May 20, 2024, 11:48 AM IST
दादर मेट्रो स्थानकाचे काम सुरू; 25 एप्रिलपासून वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3चे काम वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रोच्या कामासाठी दादर येथे वाहतुक वळवण्यात येणार आहे. कसं असेल नियोजन, वाचा
Apr 25, 2024, 03:49 PM ISTसख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक...; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू
Mumbai News Today: मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कारमध्ये अडकून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 25, 2024, 12:38 PM IST
लेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्या
Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे.
Apr 17, 2024, 05:03 PM IST1 तासाचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता ठरणार गेमचेंजर
Goregaon Mulund Link Road: गोरेगावहून मुलुंड हे अतंर आता कमी होणार आहे. अवघ्या 15 मिनिटांत आता गोरेगावहून मुलुंडला पोहोचणे शक्य होणार आहे.
Apr 5, 2024, 03:08 PM ISTडोंबिवलीः महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली ती परतलीच नाही; 12 दिवस उलटूनही गूढ उकलेना
Mumbai Crime News: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिना मॉर्निंग वॉकसाठी सकाळीच घराबाहेर पडली मात्र 12 दिवस उलटून गेल्यानंतरही ती परतली नाही.
Mar 26, 2024, 05:53 PM IST