Megablock : रविवारी अनेक फास्ट ट्रेनवर होणार परिणाम, मेगाब्लॉकची संपूर्ण माहिती
रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे प्रवास करण्याअगोदर एकदा बातमी संपूर्ण वाचा.
Jan 18, 2025, 12:02 PM ISTरविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाल्बॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
Jan 11, 2025, 07:27 AM ISTलोकलमधून पडून मृत्यू झालेल्या युवकाच्या पालकांना मिळणार नुकसानभरपाई; रेल्वे देणार आठ लाखांची रक्कम
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आई- वडिलांना 8 लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
Jan 9, 2025, 08:45 AM ISTMumbai Local: कुर्ला स्थानकातील गर्दी कमी होणार, 'हा' महत्त्वाचा प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा प्रवास अधिक आरामदायी व सुलभ व्हावा यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आणखी एका प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
Jan 6, 2025, 01:20 PM IST
ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर; 22 स्थानके बांधणार, नावांची यादी आली समोर
Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
Dec 31, 2024, 02:26 PM ISTठाणे स्थानकातील गर्दी कमी होणार; ऐरोलीला जाणेही होणार सोप्पे, 'हा' प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी रेल्वेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.
Dec 23, 2024, 04:57 PM ISTलोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधला
Mumbai Local News Today: मुंबई लोकलचा वेग वाढणार आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Dec 22, 2024, 07:58 AM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable
Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Dec 17, 2024, 03:27 PM ISTमध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वे अधिक वक्तशीर कशी काय? सर्वांनाच पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर वाचा
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा नेहमी खोळंबा का होतो? याचे उत्तर आज जाणून घेऊया
Dec 15, 2024, 10:22 AM IST
पश्चिम रेल्वेवरील लोकलचा भार हलका होणार? मेट्रो 9 प्रकल्पाबाबत अपडेट समोर
Metro 9: दहिसर ते मिरारोड मेट्रो 9 मार्गिकेचा मार्ग सुकर झाला आहे. या मेट्रोमुळं प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घेऊया.
Dec 11, 2024, 11:35 AM IST
नवी मुंबईकरांसाठी New Year Gift! रेट्रोफिट इतिहासजमा होणार, दोन नव्या लोकल धावणार
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. नवी मुंबईला दोन नव्या लोकल मिळणार आहेत.
Dec 4, 2024, 11:12 AM IST
पश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल दाखल झाली खरी, पण भाईंदर स्थानकात प्रवाशांना संताप अनावर, कारण...
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. अलीकडेच पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या 13 नवीन फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र त्यावरुन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
Dec 2, 2024, 02:00 PM IST
Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...
Mumbai Local Train Update: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Dec 2, 2024, 07:00 AM ISTमुंबईकरांसाठी Good News! कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, प्रवाशांची 25 मिनिटे वाचणार
Panvel Karjat Railway Project: मुंबईकरांसाठी आणखी एक नवा रेल्वे मार्ग तयार होत आहे. जाणून घ्या यामुळं प्रवाशांची किती मिनिटे वाचणार आहे.
Dec 1, 2024, 02:54 PM ISTमुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट
मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
Nov 30, 2024, 01:14 PM IST