mumbai nagpur expressway

फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट अखेर पूर्ण, 16 तासांचा प्रवास 8 तासात करा, फेब्रुवारीत उद्घाटन?

Samruddhi Mahamarg News Marathi: समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच हा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 

Jan 13, 2025, 10:28 AM IST

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महामार्गावरुन ट्रेनपेक्षा सुपरफास्ट प्रवास! 701 KM अंतर फक्त 6 तासात पार होणार

Samruddhi Mahamarg :  मुंबई ते नागपूर हा प्रवास 16-20 तासांचा होता. समृद्धी महामार्गामुळं हे अंतर 7-8 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नाशिककरांना इगतपुरीतून येथून येणाऱ्या वाहनांना थेट नागपूरपर्यंत जाता येणार आहे. 

 

Nov 27, 2024, 06:51 PM IST

390 गावे,10 जिल्ह्यांतून जाणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग, हेलिपॅडचीही व्यवस्था; एका वेळी 4 हेलिकॉप्टर लँड होतील

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या महामार्गावर हेलीपॅडची देखील व्यवस्था आहे. या महामार्गावर एकाचवेळी चार   हेलिकॉप्टर लँड होऊ शकतात. 

Nov 9, 2024, 09:36 PM IST

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI 'असे' करणार काम, जाणून घ्या

Intelligent Transportation System: समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात येत असून ठराविक अंतरावर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नियंत्रण कक्षाकडून कॅमेऱ्यांकडून मिळालेले फुटेज तपासण्यात येणार आहे.

Nov 24, 2023, 11:39 AM IST

Washim Accident: आयुष्यातील शेवटचा बस प्रवास ठरला; बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चौघेजण जागीच ठार

 Washim Accident: वाशिम जिल्ह्यात ही अपघात झाला आहे. या अपघातात बसचा अक्षरशह: चेंदामेंदा झाला आहे. यावरुनच या अपघाताची तीव्रता लक्षात येते. 

May 9, 2023, 05:13 PM IST

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले

Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले. 

Jan 20, 2023, 09:09 AM IST

Samruddhi Mahamarg : अरे बापरे ... समृद्धी महामार्गावर 10 दिवसांत 29 अपघात, एकाचा मृत्यू तर 33 जखमी

Mumbai Nagpur expressway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, गेल्या दहा दिवसात शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांच्या मालिका घडत आहेत. 

Dec 22, 2022, 12:49 PM IST

Samruddhi Mahamarg वर अतिवेगाने प्रवास करायचाय, आधी 'या' गोष्टींची काळजी घ्या

Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  

Dec 15, 2022, 01:46 PM IST

Maharashtra: पंतप्रधान मोदी करणार नागपूर मेट्रोची सफर आणि 'समृद्धी'वरुनही प्रवास

Narendra Modi : मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करणार आहेत. ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.  

Dec 9, 2022, 09:23 AM IST

Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?

Mumbai–Nagpur Expressway : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्प्या लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. पण या महामार्गावरील एक टोल सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही या टोलबद्दल ऐकलं आहे का? 

Dec 7, 2022, 09:31 AM IST

समृद्धी महामार्गासंदर्भात महत्वाची बातमी, पहिला टप्पा 2 मेपासून सुरु

Mumbai-Nagpur expressway first phase to open : समृद्धी महामार्गासंदर्भात महत्वाची बातमी. नागपूर - शेलू बाजार दरम्यानची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Apr 25, 2022, 07:46 AM IST