हिरे व्यापारी उदानी हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक
हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे.
Dec 12, 2018, 05:20 PM IST#MeToo प्रकरणी 'या' बॉलिवूड दिग्दर्शकाला क्लीन चीट
त्यांनी घरी बोलवून.....
Dec 7, 2018, 10:13 AM ISTकुख्यात गुंड रवी पुजारीच्या दोघा हस्तकांना अटक
कुख्यात गुंड रवी पुजारीच्या दोघा हस्तकांना मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे रवी पुजारीने त्याच्या हस्तकाच्या डोक्यावरचा हात काढून घेतल्यानंतर थेट रवी पुजारीवरच हल्ला करण्याचा त्याचा कट होता.
Dec 6, 2018, 08:35 PM ISTअनेक गुन्ह्यांचा छडा लावणारी 'हिना' पोलीस खात्यातून होतेय निवृत्त
गेल्या दहा वर्षात हिनानं अनेक गुन्ह्यांचा छडा लावला
Oct 24, 2018, 11:31 AM ISTमोठी बातमी! नाना पाटेकरांसह चौघांवर गुन्हा दाखल
तनुश्री बुरखा परिधान करून पोलीस ठाण्यात आली होती.
Oct 11, 2018, 06:52 AM IST‘ठग्स...’ना मुंबई पोलिसांनी अशी दिली तंबी
फक्त मुंबई पोलिसच नव्हे तर, आसाम पोलिसांनीसुद्धा लढवली ही शक्कल
Sep 30, 2018, 07:18 PM ISTअद्दल घडणार; विसर्जनानंतर लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई
सध्या पोलीस धक्काबुक्की करणाऱ्या कार्यकर्त्यांची ओळख पटवत आहेत.
Sep 21, 2018, 05:14 PM ISTविविधतेत एकता दर्शवणारं मुंबई पोलिसांचं 'हे' ट्विट पाहाच
प्रत्येक धर्माची आणि त्यात असणाऱ्या रुढी परंपरांची भारतात तितक्याच आपुलकीने जपणूक केली जाते.
Sep 21, 2018, 11:31 AM ISTपत्रकार परिषद घेऊन पुरावे का उघड केले; न्यायालयाने पोलिसांना फटकारले
न्यायलयाने व्यक्त केले आश्चर्य
Sep 3, 2018, 08:59 PM ISTदहीहंडीत नियम मोडले तर कारवाई होणारच; पोलिसांचा इशारा
२०१४ साली मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर आणि गोविंदांच्या वयोमर्यादेवर निर्बंध घातले होते.
Sep 2, 2018, 05:17 PM ISTहेल्मेट घातलेला हल्क पाहिलात का? मुंबई पोलिसांचे भन्नाट प्रमोशन
आतापर्यंत मुंबई पोलिसांनी अनेक भन्नाट क्लृप्त्या वापरल्याचे आपण पाहिले असेल.
Aug 6, 2018, 03:00 PM ISTचालत्या गाडीतून उतरून 'कीकी'डान्स व्हायरल
सोशल मीडियावर कीकी चॅलेंजचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतायत..
Jul 31, 2018, 10:06 PM ISTराज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल
विवेक फणसाळकर यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Jul 29, 2018, 04:08 PM IST