राज्यातील MPSC बोगस भरतीचं मोठं रॅकेट उघड, दोघांना अटक
राज्यातील MPSC (राज्य लोकसेवा आयोग) बोगस नोकरभरती रॅकेट उघड झालं आहे. याप्रकरणी मुंबईतील भायखळा पोलीसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीये.
Jan 16, 2018, 10:33 AM ISTअँकर अर्पिता तिवारीच्या हत्या प्रकरणी एकाला अटक
तब्बल महिन्याभरानंतर मालवणी पोलिसांनी अँकर अर्पिता तिवारीच्या हत्या प्रकरणाचं कोडं सोडवलंय. अर्पिताच्या प्रियकराचा या हत्येत हात असल्याचं समजतंय. या प्रकरणी अमित हाजरा नावाच्या तरूणाला अटक करण्यात आलीय.
Jan 16, 2018, 09:52 AM ISTमुंबई । कमला मिल आग प्रकरणी युग टुलीला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 09:32 AM ISTकमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी युगी टुलीला अटक
कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी युगी टुलीला अटक करण्यात आली आहे.
Jan 16, 2018, 08:10 AM ISTमुंबई | अर्पिता तिवारीचा खून प्रकरणी अमित हाजरा अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 11:51 PM ISTअशोक सावंत हत्या : आरोपींच्या शोधासाठी पथकं मुंबईबाहेर रवाना
शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं शहराबाहेर रवाना केली आहेत. पोलिसांना आरोपींची माहिती असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 9, 2018, 10:36 PM ISTमुंबई । अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी तीन जण पोलिसांच्या ताब्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 12:11 PM ISTअशोक सावंत हत्येप्रकरणी तीन जण पोलिसांच्या ताब्यात
आता याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
Jan 8, 2018, 12:04 PM ISTसारा तेंडुलकरला त्रास देणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Jan 7, 2018, 03:09 PM ISTमुंबई | कमला मिल अग्नितांडव..अटक..राजकारण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 06:30 PM ISTमुंबई | थंडी-वाऱ्यात ऑन ड्यूटी २४ तास, झी मीडियाचा पोलिसांना सलाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 4, 2018, 02:26 PM ISTरेले रोको प्रकरणी पोलिसांची कारवाईला सुरुवात
भीमा-कोरेगावमधील हिंसाचारानंतर पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रेल रोको करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केलीये.
Jan 4, 2018, 10:09 AM ISTमुंबई । कमला मिल आगी प्रकरणी दोघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 07:40 PM ISTमुंबई पोलीस दलातील सिंघम
कमला मिलमधील रेस्टोबारला लागलेल्या आगीत जीवाची बाजी लावत आग लागल्यानंतर सर्वात प्रथम पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे त्याठिकाणी पोहचले होते.
Dec 31, 2017, 06:37 PM IST