मराठा मोर्चासाठी मुंबईत अशी असणार वाहतुकीची व्यवस्था
९ ऑगस्टला काढण्यात येणा-या मराठा मोर्चासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील मोकळ्या जागेत पार्कींगचा व्यवस्था करण्यात आली आहे.
Aug 8, 2017, 03:51 PM ISTमंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आणि हा ट्विस्ट स्वतःला देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस दल म्हणवून घेणा-या मुंबई पोलिसांनीच आणला आहे.
Jul 24, 2017, 04:33 PM ISTमुंबई पोलिसांचं व्हेरिफिकेशन अॅप, ३ दिवसात मिळणार पासपोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 02:56 PM IST३ दिवसात मिळणार पासपोर्ट, व्हेरीफिकेशनसाठी मुंबई पोलिसांचं अॅप
मुंबईत पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.आता पासपोर्टच्या व्हेरीफिकेशन साठी लागणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल अॅप तयार केलं आहे. या अॅपमुळे पोलीस व्हेरिफिकेशन फक्त तीन दिवसात करता येणार नाही.
Jul 12, 2017, 09:10 AM IST'बाहुबली २'नंतर मुंबई पोलिसांची कल्पकबुद्धी! नागरिकांना केला सवाल...
'बाहुबली २' आणि या सिनेमाशी संबंधित 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं' हा अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा प्रश्न मुंबई पोलिसांनीही उचलून धरलाय.
Apr 29, 2017, 01:12 PM ISTमुंबई पोलीस भरतीची वेगळीच चर्चा, पाहा नेमकं चाललंय तरी काय?
पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सध्या मैदानी चाचणीपेक्षा वेगळ्याच चिंतेने ग्रासलंय. मुंबईतील पोलीस भरती केंद्रांवर नेमकं चाललंय तरी काय, एक रिपोर्ट.
Apr 26, 2017, 12:03 AM ISTमुंबई पोलीस भरती, चोरांचा धुमाकूळ
Apr 25, 2017, 11:56 PM ISTमुंबईतले बडे पोलीस अधिकारी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 08:47 PM ISTपरळमध्ये पार पडला जिगरबाज श्वानांचा कौतुकसोहळा
पोलीस, लष्कराचे जवान समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटत असतात त्याचप्रमाणे त्यांचे श्वानही नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून सदैव तत्पर असतात. मात्र कालांतरानं माणसांप्रमाणेच या श्वानांनाही निवृत्ती दिली जाते. असाच एक कौतुकास्पद सोहळा मुंबईत झाला.
Apr 10, 2017, 10:05 AM ISTमुंबई पोलिसांना दक्षतेचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबई रेल्वे पोलीस हाय अलर्टवर
गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना हाय अलर्ट जारी केला आहे. मानखुर्द आणि कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान संशयितांकडून काही घातपात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. अशी माहिती न्यूज २४ या हिंदी वृत्तवापहिनीने दिली आहे.
Feb 15, 2017, 11:22 PM ISTमनपा निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांचा सुरक्षेसाठी मास्टर प्लान
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पोलिसांचा कस लागणार आहे. आघाडी आणि युती तुटल्याने पोलिसांवरील ताण आणखीनच वाढलाय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठी मास्टर प्लान आखला आहे.
Feb 7, 2017, 12:07 PM ISTकपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस
मुंबई पोलीस कपिल शर्मा आणि इरफान खानच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत.
Feb 2, 2017, 10:45 AM ISTGood News : पोलिसांची ड्युटी आता ८ तासांची!
पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी. पोलिसांना नव्या वर्षाची भेट मिळालीय. पोलिसांची ड्यूटी आता आठ तासांचीच होणार आहे.
Dec 30, 2016, 10:36 AM ISTमुंबई पोलिसांची कठोर कारवाई, कार्डाद्वारेही स्वीकारणार दंड
मुंबई पोलिसांची कठोर कारवाई, कार्डाद्वारेही स्वीकारणार दंड
Dec 27, 2016, 10:29 PM IST