थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पोलिसांचे कडक निर्बंध
जर्मनी तसंच फ्रान्समधील दहशतवादी ट्रक हल्ल्यानंतर मुंबईतही घातपाताची शक्यता वर्तवण्यात येतेय... या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर कडक निर्बंध लादण्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिलीत.
Dec 21, 2016, 11:24 PM ISTमोर्चामुळे होणाऱ्या गैरसोयीवर उपाय शोधा - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 04:41 PM ISTपोलीस दलासह कुटुंबियांसाठी मॅरेथॉन
विशेष म्हणजे या स्पर्धेत पोलीस धावले आणि संस्थेचे सदस्य बंदोबस्तावर थांबले. हिरानंदानी इस्टेट इथून या स्पर्धेला सुरूवात झाली.
Nov 27, 2016, 04:02 PM ISTअश्लील मॅसेज आणि छळाच्या आरोपाखाली अभिनेता एजाज खानला अटक
बिग बॉसनंतर चर्चेत आलेला अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एजाजवर अश्लील मॅसेज, फोटो पाठवण्याचा आणि छेड काढण्याचा आरोप आहे. मॉडल ऐश्वर्या चौबे हिने हे आरोप केले आहेत. ऐश्वर्या ही काश्मीरची राहणारी असून ती स्वत:ला सलमानची फॅन असल्याचं सांगते.
Nov 20, 2016, 11:37 AM ISTकुरिअरमधल्या चेकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
वरळी पोलिसांनी अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी बोगच चेकच्या मदतीने लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करत असे. कुरीअरने पाठविलेले चेक समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याआधी त्याचे फोटो काढायचे आणि त्याच्या सारखाच दुसरा चेक तयार करायचे. हा चेक विशिष्ट पद्धतीने पाण्याने धुऊन त्यावरच कंपनीचा खाते क्रमांक आणि जास्त रक्कम टाकून बोगस खात्यात वटवायचे. १५० पेक्षा अधिक बोगस चेक या टोळीने वटवले. वरळी पोलिसांनी सात जणांच्या या टोळीला अटक करून ६२ बँकांचे साडेपाचशे धनादेश जप्त केले आहेत.
Oct 26, 2016, 10:28 AM ISTमनसेच्या कार्यकर्त्यांची केली सुटका, पोलिसांची झाली मुश्किल
ऐ दिल है मुश्किल चित्रपटाच्या निषेधार्थ निवेदन देणा-या मनसे कार्यकर्त्यांची अटक मुंबई पोलिसांच्या अंगलट आलीय. मनसे कार्यकर्त्यांची अटक ही चुकीची असून पोलिसांनी कलम १५१ नुसार केलेली कारवाई योग्य नसल्याचे सांगत सर्व १२ मनसे कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका केली.
Oct 21, 2016, 08:47 PM ISTमुंबईत विमानाच्या पायलटला दिसलं संशयित ड्रोन
सर्जिकल स्टाईकनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे. तर दहशतवादी देखील सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी भारतात दहशतवादी हल्ला करु शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच अनेक ठिकाणी ड्रोनवर बंदी आहे. मुंबईतही ड्रोनवर बंदी आहे. पण इंडिगो विमानाच्या पायलटने कुर्ला येथे एक संशयित ड्रोन पाहिल्याने खळबळ माजली आहे.
Oct 18, 2016, 09:29 PM ISTमुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशान्यावर
देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या निशान्यावर असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतातील प्रमुख शहरांवर हल्ले करु शकते. पण मुंबई ही त्यांच्या मुख्य निशान्यावर आहे. २६/११ हल्ल्यामागे असणाऱ्या या दहशतवादी संघटनेकडून मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी सुरु आहे. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर मुंबईतील सर्व मुख्य वास्तू आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Oct 18, 2016, 05:17 PM ISTड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह तपासण्यासाठी पोलिसांकडे नवं यंत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 12:00 AM ISTदाऊदच्या खास माणसाला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस बँकॉकला
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस मुन्ना झिंगडाची कस्टडी घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रॅंचची टीम थायलंडला गेली आहे. झिंगडा बँकॉक पोलिसांच्या ताब्यात आहे.
Oct 6, 2016, 10:14 AM ISTलालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पीएसआयला धक्काबुक्की
लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पीएसआयला धक्काबुक्की
Sep 11, 2016, 03:33 PM ISTगणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांचे 45 हजारांचे दल सज्ज झालंय. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अतिसंवेदनशील अशा 46 ठिकाणी ड्रोनच्या मदतीनं मुंबई पोलीस खास लक्ष ठेवणार आहेत.
Sep 1, 2016, 04:19 PM ISTमाहीम स्थानकात चोरीसाठी तरूणावर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 11:23 PM ISTपोलिसांविषयी तुमचे अनुभव लिहा आणि म्हणा #Sudhara
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचा कारभार आहे. मात्र या खात्याच्या बाबतीत सर्वात जास्त तक्रारी आहेत. तेव्हा राज्यातील पोलीस खातं समाधानकारक काम करत नाहीय, आणि सामान्य नागरिकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हे उघड आहे.
Aug 23, 2016, 10:50 AM ISTमुंबईत महिला पोलिसालाच न्याय मिळत नाहीय...
मूळची अमरावती जिल्ह्यातील असलेली माधुरी सोळंके मुंबई पोलिसात होती, तिचा बेवारस मृतदेह आढळून आला आणि बेवारस म्हणून पोस्टमॉर्टम देखील आटोपण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Aug 22, 2016, 04:37 PM IST