mumbai police

बलात्कार प्रकरणी या अभिनेत्याला अटक

अभिनेता मनोज पांडे याने वारंवार माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका भोजपुरी गायिकेने केला आहे. लग्नाचे आणि सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे.

Sep 22, 2017, 10:58 AM IST

मुंबईतील पावसात मदतकार्य करणा-या पोलिसांना सरकारकडून ५ कोटी

२९ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात लोकांची मदत करणा-या पोलिसांना ५ कोटी रुपयांचं इनाम राज्य सरकारने जाहीर केलं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं.

Sep 14, 2017, 11:01 PM IST

गणेश विसर्जनाकरता मुंबई पोलीस सज्ज

दीड दिवसांच्या पाच दिवसांच्या आणि ७ दिवसांच्या गणपती बप्पाच्या विसर्जनानंतर आता ख-या अर्थाने मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे ती शांततेत अनंतचतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनाची. लाखो भाविक आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे पोलिसांसमोर गर्दी नियंत्रणाचं आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आहे.

Sep 5, 2017, 10:17 AM IST

अभिनेत्री राणी मुखर्जी अडचणीत

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. घरोघरी गणरायांच आगमन झालं आहे. मात्र, अभिनेत्री राणी मुखर्जी एका संकटात सापडली आहे. राणीच्या घरी बीएमसी अधिकारी नोटीस घेऊन दाखल झाले आहेत.

Aug 26, 2017, 07:23 PM IST

छेडछाड करणाऱ्याला महिलेनं शिकवला चांगलाच धडा

मुंबईत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणांकडून एका महिलेचा गाडीने घरापर्यंत पाठलाग करण्याची घटना घडली होती. या अशा घटनामुळे महिलांच्या सुरक्षितता धोक्यात आल्याची चिन्ह दिसत होती. 

Aug 18, 2017, 01:23 PM IST

मुंबई पोलिसांनी टोमॅटो चोराच्या मुसक्या आवळल्या

काहीशा विचित्र पण गंभीर चोराच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी चक्क एका टोमॅटो चोराला सखोल तपास करून ताब्यात घेतले आहे. चंद्रशेखर राधेश्याम गुप्ता (वय 54) असे आरोपीचे नाव आहे.

Aug 17, 2017, 04:19 PM IST

मुंबई पोलिसांकडून उत्सव काळासाठी हाय अॅलर्ट

मुंबईतल्या बाजारपेठा, मॉल्स आणि सार्वजनिक उत्सव याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता आहे.

Aug 17, 2017, 12:28 PM IST

गुंडांचा कर्दनकाळ एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं कमबॅक

प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. सध्या ते पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार स्विकारतील. काही दिवसानंतर त्यांची ठाण्यात बदली केली जाण्याची शक्यता आहे.

Aug 17, 2017, 12:17 PM IST

सण, उत्सावानिमित्ताने मुंबई हायअलर्ट जारी

येत्या २-३ महिन्यात सण असल्याने मुंबईतील बाजारपेठा, मॉल्स आणि सार्वजनिक उत्सव ठिकाणी लोकांची गर्दी लक्षात घेऊन घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी  केलाय. 

Aug 16, 2017, 11:20 PM IST

मोर्चात कायदा सुव्यवस्था चोख राखण्यात मुंबई पोलीस यशस्वी

मुंबईत मराठा मोर्चाच्या यशस्वी आयोजनात मुंबई पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची ठरलीय.

Aug 10, 2017, 01:37 PM IST