पोलिसांना सापडली डी गँगची 'ती' रायफल
कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक नईम खानच्या घरातून ठाणे पोलिसांनी एके ५६ जप्त केली आहे.
Jul 12, 2018, 09:59 PM IST'धडक' सिनेमाच्या ट्रेलरची मुंबई पोलिसांनी घेतली फिरकी
धडकवर काय म्हणाले पोलीस
Jun 23, 2018, 09:42 AM IST'या' डायलॉगची मुंबई पोलिसांनीही घेतली मजा
मुंबई पोलिसांच्या ऑलाईन डेटा सेफ्टीनेही 'रेस ३' च्या या डायलॉगचा आधार घेत संदेश दिलाय.
May 24, 2018, 10:17 AM ISTमुंबईत ड्रग्जचा मोठा साठा जप्त
May 19, 2018, 07:37 PM ISTमुंबईत ड्रग्जचा मोठा साठा जप्त
2200 gram drugs seized in Mumbai, two arrested
May 19, 2018, 07:35 PM IST'घर से निकलते ही' मुंबई पोलिसांचं ट्टिट, सोशल मीडियावर हीट
यामध्ये हेल्मेटशिवाय एक तरुण बाईकवर दिसतोय... आणि त्याच्यासमोर वाहतूक पोलीस उभे आहेत...
May 16, 2018, 06:29 PM IST...अखेर ती वेदनाच ठरली हिमांशू रॉयच्या मृत्यूला कारण
. बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली..
May 12, 2018, 11:28 AM ISTयासाठी केली मुंबई पोलीस फाऊंडेशनची स्थापना
पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुंबई पोलीस फाऊंडेशनची स्थापना करण्यात आलीय.
May 12, 2018, 08:31 AM ISTहिमांशू रॉय यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
हिमांशू रॉय यांच्या पार्थिवावर दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
May 12, 2018, 06:50 AM ISTहिमांशू रॉय यांची सुसाईड नोट सापडली
हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येची सुसाईड नोट देखील मिळाली आहे.
May 11, 2018, 06:35 PM ISTघाटकोपर बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉण्टेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या
गेले १६ वर्षे आरोपी हा पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, मुंबई गुन्हे प्रगटीकरण युनिट दहाच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
May 7, 2018, 02:16 PM ISTमुंबई पोलिसांनी केलं असं ट्विट, लोकांनी केलं सॅल्यूट
आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी मुंबई पोलीस जगभरात ओळखले जातात. ऑन फिल्डवर तत्पर असणारे मुंबई पोलीस सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह..
Apr 9, 2018, 07:35 PM ISTबॉल टॅम्परिंग वादानंतर मुंबई पोलिसांचा नागरिकांना सल्ला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली.
Apr 3, 2018, 06:06 PM ISTमुंबई पोलिसांनी जप्त केला ३७ किलो गांजा, किंमत ४.४० लाख
देवनार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा ३७ किलो गांजा जप्त करण्यात आला . याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली. या गांजा व्यवसायात राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पियो गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गाडीवर पत्रकार असं लिहीण्यात आलं आहे.
Apr 3, 2018, 03:22 PM ISTधमाका: ४ हजार कोटींचा आणखी एक घोटाळा, खाजगी कंपनीतील तीन संचालकांना अटक
देशात सध्या जणू घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. विजय, मल्या, निरव मोदी यांच्या घोटाळ्यांच्या चर्चा अद्याप ताज्या असतानाच आणखी एका घोटाळ्याची त्यात भर पडली आहे.
Mar 19, 2018, 05:34 PM IST