पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना का दिली होती राजकारण सोडण्याची धमकी?
Pankaja Munde Interview: पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत अशीही एक वेळ आली होती जेव्हा त्यांनी राजकारण सोडण्याची धमकी आपल्या कार्यकर्त्यांना दिली होती. पण अशी वेळ का आली होती? काय होता तो प्रसंग जाणून घेऊया.
Oct 21, 2024, 07:24 PM ISTगोपीनाथ मुंडेंची तिसरी पिढी आर्यमन कधी येणार राजकारणात? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं...
Pankaja Munde Son Aryaman Munde: आर्यमन पालवे... गोपीनाथ मुंडेंची तिसरी पिढी म्हणून राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांचा जाहीर सभेत मोठा खुलासा केला आहे.
Oct 21, 2024, 06:54 PM ISTपरळीत हायव्होल्टेज! धनंजय मुंडे यांना रोखण्यासाठी शरद पवार यांची मोठी खेळी
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर व्हायचीय, कोणत्या जागी कोणता उमेदवार उभा करायचा याची रणनिती आखली जात आहे.
Oct 18, 2024, 01:53 PM ISTदसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'
बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला..या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा आर्यमन याची ओळख करून दिली. आर्यमन राजकारणात सक्रीय झाल्यास मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Oct 12, 2024, 05:20 PM ISTपंकजा मुंडेंचा मुलगा दसरा मेळाव्यात, बीडमध्ये नव्या राजकारणाची नांदी?
Pankaja Munde's son's entry into politics
Oct 12, 2024, 04:20 PM ISTआव्वाज कोणाचा? राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा, गर्दीचा रेकॉर्ड कोण मोडणार?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. अशातच आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गट, शिंदे गट, पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Oct 12, 2024, 01:33 PM ISTबीड जिल्ह्यात आज मनोज जरांगे, पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा
Dussehra melava of Manoj Jarange, Pankaja Munde today in Beed district
Oct 12, 2024, 08:30 AM ISTपंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर; भगवान गडावर दसरा मेळावा
dhananjay munde and pankaja munde on same stage Bhagwangad Dasra Melava
Oct 11, 2024, 12:20 PM ISTDasara Melava:ठाकरे, शिंदे, मुंडे की जरांगे? दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?
Dasara Melava: दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे जणू समीकरणंच. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ झाली होती.
Sep 29, 2024, 08:19 PM ISTपंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट
Beed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
Sep 27, 2024, 09:30 PM IST'बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात'.. पंकजा मुंडे संतापल्या
बदलापूर घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देतना तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Aug 27, 2024, 06:28 PM ISTBeed| प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडेंची भेट, चर्चांना उधाण
Prakash Ambedkar and Pankaja Munde's meeting sparks discussion
Jul 30, 2024, 08:35 PM ISTBeed Pankaja Munde: 'भविष्यातली युद्ध लढून जिंकायची आहेत', पंकजा मुंडेंचा बीडमधून इशारा कोणाला ?
We have to fight and win future wars Pankaja Mundes warning from Beed to whom
Jul 29, 2024, 05:25 PM ISTमराठा समाजाला OBCतून आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी- पंकजा मुंडे
Pankaja Munde Question Sharad Pawar on Maratha Reservation
Jul 29, 2024, 05:15 PM IST