झुकी झुकी सी नजर...; IAS अतहर आमिर खान यांच्या पत्नीचं रुप पाहून सगळेच घायाळ
IAS Athar Aamir Khan Wife Shares Pics: काहीजणी या माध्यमातून ट्रेंड सेटर ठरतात. असाच ट्रेंड सेट करणारं एक नाव म्हणजे मेहरीन काझी.
Mar 10, 2023, 03:12 PM ISTPhotos: करोडोंच्या संपत्तीचे मालक असलेले 'हे' अब्जाधिश उद्योगपती तरूण वयात पाहा कसे दिसायचे!
Photos: सध्या करोडपती असलेल्या उद्योगपतींच्या (Indian Billionaires) तरूण वयातील काही फोटोज हे व्हायरल होत आहेत. तुम्ही हे व्हायरल (Viral Photos) होत असलेले फोटोज पाहिलेत का?
Mar 9, 2023, 07:03 PM ISTसचिन, अनिल आणि युवराजची गोव्यात 'दिल चाहता है' धमाल, सांगा यातलं आकाश, समीर आणि सीड कोण?
भारतीय क्रिकेटमध्ये 2000 ते 2010 दरम्यानचा काळ कसोटीतला सुवर्णकाळ मानला जात होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ असे दिग्गज खेळाडू भारतीय टीममध्ये होते. विशेष म्हणजे यांची मैत्री क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही कायम आहे.
Mar 6, 2023, 01:56 PM IST
Google Takeout म्हणजे काय रे भाऊ? याचा वापर कसा कराल? जाणून घ्या सर्वकाही
Google Takeout: पैसे देखील वाचावेत म्हणून काहीजण डाटा ट्रॉन्सफर करत होते. मात्र, त्यावर गुगलने भन्नाट उपाय शोधून काढलाय. त्याचं नाव Google Takeout
Feb 24, 2023, 09:25 PM ISTरश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अडकले लग्नाच्या बेडीत? फोटो आले समोर
साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हे सध्या चर्चेचा भाग आहेत. दोघंही प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेचा भाग ठरले आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.
Feb 21, 2023, 05:29 PM ISTIleana D’Cruz : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ रुग्णालयात; देतेय गंभीर आजाराशी झुंज
Ileana D’Cruz Hospitalised : इलियानानं रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या स्थितीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते फोटो पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Jan 31, 2023, 11:32 AM ISTBusiness Woman : साधीसुधी महिला नाही, 'ही' आहे बॉलिवूडची लेडी अंबानी; पाहा फोटो
Business Woman : एक महिला म्हणून ती कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसते. इतकंच नव्हे तर, पतीच्या बरोबरीनं व्यवसायातही हातभार लावते.
Jan 4, 2023, 02:51 PM ISTCristiano Ronaldo Privet Jet Photos : आलिशान बेडरूम नव्हे, हे आहेत ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या प्रायव्हेट जेटचे फोटो
Cristiano Ronaldo Privet Jet Photos : प्रायव्हेट जेट इतकं कमाल की, पाहून म्हणाल अरेच्छा विमान इतकं भारी की घरी जायची गरजच नाही.
Jan 4, 2023, 01:59 PM IST
America Snow Storm Photos : घरं, कारमध्ये गोठले मृतदेह; विचार करूनही मन सुन्न होणारी अमेरिकेतील दृश्य
आर्क्टिक डीप फ्रीजमुळं अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर....
Dec 29, 2022, 07:38 AM ISTशेतात राबणाऱ्या तरुणीचं सौंदर्य पाहून संपूर्ण जगाला भुरळ; तिच्या रुपावर भाळणाऱ्यांमध्ये तुम्हीपण?
सहसा शेतकरी म्हटलं की त्याची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शेतात राबणाऱ्या महिलांबाबतही असंच होतं. म्हणजे त्यांची एक साचेबद्ध आकृती लगेचच आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते. पण, सध्या एक याच विचारसरणीला शह देत एक तरुणी, किंबहुना एक शेतकरी तरुणी संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहे.
Dec 17, 2022, 11:54 AM ISTActor Aamir Khan Viral Photo | आमीर खानची अशी झलक तुम्ही पाहिलीच नसेल, फोटो बघून वाटेल की हा तोच आमीर आहे का?
You have not seen such a glimpse of Aamir Khan, looking at the photo you will think that this is the same Aamir?
Dec 10, 2022, 09:30 PM ISTइतके फोटो काढून काय करणार... फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर सर्वांसमोर वैतागला Rohit Sharma!
वनडे सिरीजचा पहिला सामना हा 4 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो फोटो काढणाऱ्यांवर संतापलेला दिसून आला.
Dec 3, 2022, 05:36 PM ISTपत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय.
Nov 23, 2022, 06:45 PM ISTCold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; पारा 8.1 अंशांवर
Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे.
Nov 19, 2022, 10:27 AM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला उंदीर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
मोबाईलमध्ये टायमर सेट करून शोध मोहीम सुरु करा. फोटोवर आपली नजर फिरवा आणि बुद्धीचा कस लावा.
Nov 11, 2022, 11:38 PM IST