प्लास्टिक सर्जरीआधी कशी दिसायची अदिती राव हैदरी?
प्लास्टिक सर्जरीआधी कशी दिसायची अदिती राव हैदरी?
Oct 28, 2024, 11:56 AM IST'8-9 वर्षांपूर्वी मी...', प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर राजकुमार रावची प्रतिक्रिया
Rajkumar Rao on Viral Photo : राजकुमार रावचा काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यानं प्लास्टिक सर्जरी केल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता राजकुमार रावनं प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 20, 2024, 04:00 PM IST'देशात दुसरा मुद्दाच नाहीय का?' लूक्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना आयशाने दिलं उत्तर
Ayesha Takia looks: मला कसं दिसायला हवं आणि कसं नाही, लोक त्यांचे विचार माझ्यावर थोपतायत, असे आयशा म्हणाली.
Feb 19, 2024, 07:56 AM ISTOMG! प्लॅस्टिक सर्जरीच्या आधी कपूर सिस्टर्स पाहा कशा दिसायच्या
Kapoor Sisters Plastic Surgery : आपण अनेकदा पाहिलं आहे की बड्या बॉलिवूडच्या अभिनेत्री या महागड्या प्लॅस्टिक सर्जरी करताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली दिसते. सध्या कपूर स्टिस्टर्स म्हणजे शनाया कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांचा प्लॅस्टिक सर्जरी पुर्वीचा लुक व्हायरल झाला आहे हे पाहून तर तुम्हाला धक्काच बसेल.
Oct 15, 2023, 02:37 PM ISTश्रीदेवी यांच्या 'त्या' 29 सर्जरी कोणत्या?
Sridevi : बॉलिवूडची चांदणी आज आपल्यामध्ये नाही. श्रीदेवी यांना जाऊन पाच वर्ष झाली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह चाहत्यांना धक्का बसला होता. त्यांचं निधन क्रॅश डाएटमुळे झाल्याचं त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी सांगितलं. तर सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवी यांनी 29 सर्जरी केल्या होत्या.
Oct 3, 2023, 05:37 PM ISTAI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा
Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे.
Jul 31, 2023, 05:28 PM IST
आकर्षक फिगर आणि सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली, पण एक चूक मॉडलच्या जीवावर बेतली
आकर्षक फिगर आणि सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली, पण एक चूक मॉडलच्या जीवावर बेतली
Apr 26, 2023, 10:41 PM ISTसुंदर दिसण्याच्या नादात महिलेची वाईट अवस्था, लाखो रुपये खर्चुन केली होती प्लास्टिक सर्जरी
सुंदर दिसण्यासाठी तीने ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली, पण याचे गंभीर परिणाम तिला भोगावे लागत आहेत. आतापर्यंत तीने शस्त्रक्रियेवर लाखो रुपये खर्च केले आहेत
Feb 28, 2023, 03:35 PM ISTRishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!
Rishabh Pant Car Accident News : अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता...
Jan 31, 2023, 05:30 PM ISTRishabh Pant Accident: डुलकी लागल्याने नाही तर 'या' कारणामुळे झाला अपघात; स्वत: रिषभने केला खुलासा!
Rishabh Pant News: दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना पंतला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यावेळी पंतने अपघाताबद्दल खुलासा केलाय.
Dec 31, 2022, 08:12 PM ISTRishad Pant Accident | रिषभ पंतला दिल्लीला हलवण्याची शक्यता, पाहा रिषभच्या तब्येतीचे अपडेट्स
Rishabh Pant likely to move to Delhi, check Rishabh's health updates
Dec 31, 2022, 05:35 PM ISTRisabh Pant Accident | ऋषभ पंतला उपचारासाठी दिल्लीला हलवणार, तातडीने केली जाऊ शकते प्लॅस्टिक सर्जरी
Rishabh Pant will be shifted to Delhi for treatment, plastic surgery can be done immediately
Dec 30, 2022, 06:25 PM ISTनाकाला लागलं म्हणून प्लास्टिक सर्जरी केली मात्र चिमुकली उठलीच नाही; डॉक्टरांमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप
Plastic surgery : शस्त्रक्रियेसाठी मुलीला बेशुद्ध करण्यात आलं मात्र त्यानंतर ती उठलीच नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून पुराव्यांआधारे योग्य कारवाई करु असे आश्वासन दिलं आहे.
Dec 23, 2022, 05:46 PM ISTTV Actress : Plastic Surgery नंतर 'या' अभिनेत्री कशा दिसतात पाहिलं?
TV actress : आणखी किती सुंदर होणार? ग्लॅमरस दिसण्यासाठी 'या' 7 टीव्ही अभिनेत्रींनी केली Plastic Surgery
Dec 12, 2022, 11:11 AM ISTलूक बदलण्याचा विचार 'या' मुलीला पडला महागात, जगातील सर्वात मोठे ओठ असलेली महिला?
Andrea Jeremiah सुंदर होण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया पडली महागात; 'या' मुलीसोबत काय घडलं ते पाहून कपाळावर हात माराल
Dec 6, 2022, 03:07 PM IST