poha

Diet वर असताना कांदेपोहे खावेत का?

Poha Eating in Diet :  महाराष्ट्रात ज्याप्रमाणं जिल्हे, शहरं बदलतात त्याचप्रमाणं सीमांनुसार कांदेपोहे बनवण्याची पद्धतही बदलत जाते.  महाराष्ट्र आणि कांदेपोहे हे समीकरण कमाल आहे. मराठी माणसाला किंवा एकंदरचत भारतातील अनेकांनाच कांदेपोहे हा विषय जिव्हाळ्याचा असतो. 

May 23, 2024, 03:01 PM IST

Poha VS Rice : पोहे की भात? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?

Health Tips in Marathi : सकाळचा नाश्ता म्हणून बहुतेक लोकांची पहिली पसंती पोहे असते. यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ते प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करू शकते. याउलट तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी मानला जात नाही. कारण त्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते. 

Jun 18, 2023, 02:12 PM IST

Kitchen Hacks: नाश्त्यामध्ये काही वेगळं खायचंय? मग बनवा हे हेल्थी आणि टेस्टी पकोडे...

Kitchen Hacks: उपमा, सॅण्डविच (Sandwich) किंवा डोसा, इडली (Idali) खाऊनही आपण कंटाळतो. सारखं सारखं तेच तेच खाण्याचाही आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. लोकं असाही विचार करतात की रात्रीच्या उरलेल्या खाण्याचं काहीतरी टेस्टी पण हेल्थी असं काहीतरी बनवलं पाहिजे. 

Nov 24, 2022, 07:15 PM IST

निरोगी राहण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात 'या' गोष्टीचा समावेश नक्की करा

असं म्हणतात की, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे.

Apr 23, 2022, 05:04 PM IST

रोज सकाळी नाश्त्यात एक प्लेट पोहे खाण्याचे हे आहेत फायदे

सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा मानला जातो. सकाळचा नाश्ता पोटभर असावा. भारतात अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले जाते. 

Jun 7, 2018, 09:06 PM IST

या ६ कारणांसाठी रोज सकाळी नाश्त्याला पोहे खाणे ठरेल फायदेशीर!

चविष्ट, रुचकर पोहे तसे सर्वांच्याच आवडीचे.

Jun 2, 2018, 07:43 AM IST

नाश्त्याला पोहे खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे

  दिवसभर उत्साही राहण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ फारच आवश्यक आहे. 

Jan 29, 2018, 07:48 AM IST

भाजक्या पोह्यांचा चिवडा

साहित्य : पाव किलो भाजके पोहे, सव्वाशे ग्रॅम शेंगदाणे, १ वाटी सुक्या खोब-याचे काप, शंभर ग्रॅम चण्याची डाळ, ९-१० मिरच्यांचे तुकडे, (आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता) किंवा लाल तिखट,
१०-१२ लसूण पाकळ्या बारीक करून (चवीप्रमाणे कमी जास्त)

Oct 22, 2012, 05:26 PM IST