पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात, कडक पोलीस बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी येणार आहेत. दरम्यान, लॉज, संवेदनशील ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. संशयितांच्या कसून चौकशीवर भर देण्यात आला आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Nov 12, 2016, 11:49 PM ISTदोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये
सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.
Nov 12, 2016, 02:00 PM ISTब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश
गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.
Oct 16, 2016, 08:29 PM ISTभारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप
पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.
Oct 16, 2016, 06:29 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देणार लष्कर, पंतप्रधान घेणार निर्णय
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे भारतातून काही नेत्यांकडून मागितल्या गेल्यामुळे यावर वाद सुरु झाला आहे. पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यासाठी भारतीय लष्कर तयार झालं आहे. पण याचा अंतिम निर्णय पंतप्रधान घेणार आहेत.
Oct 5, 2016, 10:21 AM ISTपंतप्रधान मोदी पाकिस्तानला असा शिकवणार धडा
उरी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट असतांना दिल्लीत देखील हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
Sep 19, 2016, 03:48 PM ISTचीनला जरब बसण्याकरिता भारत-अमेरिका सामरिक सहकार्य काळाची गरज!
Sep 16, 2016, 05:40 PM IST'काश्मीर पाकिस्तानमध्ये यायची वाट पाहतोय'
काश्मीर पाकिस्तानमध्ये येईल, या दिवसाची मी वाट बघतोय, अशी गरळ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ओकली आहे.
Jul 22, 2016, 11:30 PM ISTटानझनियामध्ये पंतप्रधान मोदींचं जल्लोषात स्वागत
पंतपधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. इस्ट आफ्रिकन देश टानझनियामध्ये पंतप्रधान मोदींचं जल्लोषात आणि तेथील पांरपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं आणि मोदी-मोदीच्या घोषणा देखील दिल्या जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Jul 10, 2016, 05:25 PM ISTनव्या मंत्र्यांना पहिल्याच दिवशी मोदींच्या ५ सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाचा विस्तार केला
Jul 5, 2016, 10:34 PM ISTपंतप्रधान मोदींना आहे या गोष्टीची खंत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी साधला संवाद
Jun 26, 2016, 09:23 PM ISTपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
Jun 24, 2016, 06:49 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे प्रवास करणार भारताचे पंतप्रधान
पीएम नरेंद्र मोदी बोइंग ७७७ ने करणार परदेश यात्रा
Jun 22, 2016, 08:40 PM IST२०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार - सर्वे
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेने सगळ्याच विरोधी पक्षांना अक्षरचा पछाडत देशात बहुमताचं सरकार आणलं. मोदींची ही लाट आता उरलेली नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे.
May 1, 2016, 06:45 PM IST