prime minister

घोषणाबाजी करणाऱ्या 'आप' खासदाराला मोदींनी पाणी पाजले

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  'आप' खासदार भगवंत मान यांना पिण्यासाठी दिले. दिल्लीतील मुख्यमंत्री सचिवालयात सीबीआयने मारलेल्या छाप्यानंतर 'आप' खासदार आक्रमक झालेत. त्यावेळी भगवंत मान घोषणा देत होते. त्यांना यावेळी अस्वस्थ वाटू लागल्याने मोदींनी त्यांना पाणी दिले.

Dec 16, 2015, 05:17 PM IST

पोतुर्गालचे पंतप्रधान भारतीय वंशाचे, भारतीय संबंध होणार अधिक मजबूत

पोतुर्गालच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे एंटोनियो कोस्टा यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती एनबिल कैवेको यांनी ही नियुक्ती केली आहे.

Nov 27, 2015, 05:39 PM IST

मोदींना लंडनमध्ये 'गार्ड ऑफ ऑनर'

मोदींना लंडनमध्ये 'गार्ड ऑफ ऑनर' 

Nov 12, 2015, 08:28 PM IST

झी हेल्पलाईन : होतकरु उद्योजकांच्या महत्त्वकांक्षांना सरकारी अधिकाऱ्यांचा खो

होतकरु उद्योजकांच्या महत्त्वकांक्षांना सरकारी अधिकाऱ्यांचा खो

Oct 24, 2015, 09:10 PM IST

शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट, दुष्काळग्रस्तांच्या मदतीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रात दुष्काळामुळं अतोनात नुकसान झालं असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी पवारांनी पंतप्रधानांकडे केलीय. 

Sep 14, 2015, 09:01 PM IST

पंतप्रधान मोदींच्या जीवावर डोकी वर काढताय का?

मुंबई : जैन धर्मियांच्या पर्युषण काळात मांस विक्रीवर बंदी आणण्याच्या मागणीवर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. 

Sep 10, 2015, 08:49 PM IST