prime minister

अच्छे दिन आले होsss! मोदींनी पिटला डंका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'यूएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'देशात अच्छे दिन आलेत' असा डंका पिटलाय. 

Jun 1, 2015, 08:41 PM IST

गावातील सरपंच पती संस्कृती संपवा : पंतप्रधान

गावपातळीवर असलेली सरपंच पती संस्कृती संपवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

Apr 25, 2015, 06:38 PM IST

मोदींचे ११ महिन्यात १५ देशांचे दौरे

भारताचे १५वे  पंतप्रधान म्हणून जनतेने २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांना सर्वमताने कौल दिला. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून ११ महिन्यात १५ देशांचे दौरे केले आहे. कालच मोदी फ्रांन्स, जर्मनी आणि कॅनडाचा आठ दिवसांचा दौरा करून भारतात पोहचले आहेत.

Apr 19, 2015, 01:36 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौ-यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा दौ-यावर रवाना होणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा ८ दिवसांचा आहे. 

Apr 9, 2015, 09:42 AM IST

जेव्हा पंतप्रधान मोदी संसदेच्या कँटींगमध्ये जेवले...

संसदेचं बजेट अधिवेशन सुरू आहे. आज एक आश्चर्यकारक दृश्य संसदेच्या कँटींगमध्ये पाहायला मिळालं. चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या कँटींगमध्ये लंच केलं आणि स्वत: पैसेही दिले. 

Mar 2, 2015, 03:31 PM IST

चहावाला पंतप्रधान झाला त्यावर ओबामा म्हणाले...

बराक ओबामा यांनी दिल्लीत फोर्ट सिटी सभागृहात केलेल्या भाषणात अनेक महत्नाचे मुद्दे मांडले, यातओबामांनी आपल्या भाषणात काळ्या गोऱ्या भेदभावाचाही उल्लेख केला, असे भेदभाव सर्वच ठिकाणी आहेत, भारतातही, असं ओबामांनी म्हटलंय.

Jan 27, 2015, 04:13 PM IST