prime minister

...म्हणून एक बाप म्हणून अक्षय कुमारला अभिमान वाटला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणममध्ये 'इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू'साठी आले होते.

Feb 6, 2016, 04:54 PM IST

देशात एमबीबीएसच्या १०,००० जागा वाढवणार : मोदी

कोइंबतूर, तामिळनाडू : देशात वैद्यकीय क्षेत्राचा होत असलेला विकास आणि या क्षेत्राची वाढती गरज लक्षात घेता आता केंद्र सरकार देशभरात एमबीबीएसच्या १०,००० जागा वाढवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोइंबतूर येथे सांगितले.

Feb 5, 2016, 10:18 AM IST

मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय आहे ? त्याचं बिल कोण भरतं ? 

Feb 4, 2016, 09:53 PM IST

पंतप्रधानांच्या खिशात फक्त 4700 रुपये, तर एक कोटी रुपयांची संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खिशात फक्त 4,700 रुपये आहेत. पंतप्रधान कार्यालयानंच मोदींच्या संपत्तीची घोषणा केली आहे. 

Feb 1, 2016, 06:02 PM IST

पंतप्रधानांच्या आदर्श गावातून मिळणार दही, तूप, लोणी!

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'आदर्श ग्राम योजने'त दत्तक घेतलेल्या उत्तरप्रदेशातील जयापूर या गावातील दूध आणि इतर दुग्धोत्पादने उद्या बाजारात दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Jan 30, 2016, 10:03 AM IST

पंतप्रधानांनी १८ लाख पोलिसांना पाठवला मनाला भिडणारा SMS

मुंबई : "प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. तुमच्यासारख्या लाखो पोलिसांना आणि देशाची सेवा करणाऱ्यांना मी सलाम करतो" अशा आशयाचा मॅसेज काल देशभरातील १८ लाख पोलिस आणि निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर आला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

Jan 27, 2016, 05:28 PM IST

पंतप्रधानांच्या हस्ते बाल शौर्य पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय बाल शौर्य पदकासाठी महाराष्ट्रातील चार मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यातील गौरव कवडूजी सहस्त्रबुद्धे या नागपूर येथील विद्यार्थ्याला मरणोपांत शौर्य पुरस्कार देण्यात आला. त्यानं बुडत असलेल्या चार मुलांचा जीव वाचवला होता. त्याशिवाय मुंबईचा मोहीत दळवी, निलेश भिल आणि वैभव घांगरे यांनीही पूरामध्ये इतर मुलांना वाचविल्यामुळे त्यांना हे पुरस्कार देण्यात आले. 

Jan 24, 2016, 01:14 PM IST

१२ ते १५ वयाच्या मुलांमार्फत पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इस्लामिक स्टेट' (ISIS) या संघटनेचे टार्गेट असल्याचा संशय आहे.

Jan 24, 2016, 12:32 PM IST

पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

गोवा राज्यात एक बेनाम पत्र मिळालं आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावर आयसीस लिहलं आहे.

Jan 19, 2016, 04:31 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

Dec 23, 2015, 12:14 PM IST