पुण्यातील हल्ल्याचा थरार: सहकाऱ्याने हल्ला केल्यावर रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीचा वडिलांना फोन; आरोपीनेही...
Pune News Today: पुण्यातील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नामांकित आयटी कंपनीचे कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर चाकूने वार झाला.
Jan 9, 2025, 03:14 PM ISTपुण्यात बहिणीची छेड काढली म्हणून भावानं गुंडाला संपवलं; CCTV मुळं घटना उघडकीस
Pune News : गुन्हेगारी विश्वात घडणाऱ्या घडामोडींमध्ये नकळतपणे पुण्याचं नाव आता पुढे येत असून, या पुण्यात दिवसाढवळ्या अशी कृत्य घडत असल्यानं चिंता वाढू लागली आहे.
Jan 17, 2024, 08:01 AM IST
Pune Koyta Gang: सासुरवाडीत आला आणि जीव गमावून बसला; दीड महिन्यानंतर जावयासह घडली भयानक घटना
Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पसरली आहे. दुचाकी, रिक्षा आणि मोटारींची तोडफोड करण्यात आलेय. पोलिस तपास सुरु आहे.
Jun 5, 2023, 12:12 AM IST