raj thackeray

काँग्रेस, राष्ट्रवादीने वाळवंट केले, माझ्या हातात सत्ता द्या - राज ठाकरे

काँग्रेस, राष्ट्रवादीने वाळवंट केले  आहे. माझ्या हातात सत्ता द्या. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आपल्या बाजूने कौल दिल्यास मी राज्याचे नेतृत्व करेन, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.

Sep 30, 2014, 01:16 PM IST

पाहा राज ठाकरेंच्या सभांचं वेळापत्रक

आजारी असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे घटस्थापनेला महाराष्ट्राची ब्लू- प्रिंट घेऊन रणसंग्रामात उतरले. आता राज ठाकरेंनी आपल्या सभांचा धडाका सुरू केलाय.

Sep 29, 2014, 08:31 PM IST

बाळासाहेब असते तर भाजपला कधीच लाथाडलं असतं - राज ठाकरे

भाजप आणि सेनेवर यथेच्छ तोंडसुख घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून आपल्या प्रचार सभेला सुरूवात केली. 

Sep 28, 2014, 08:31 PM IST

विधानसभा २०१४ : राज ठाकरेंची आज पहिली सभा

मनसे आपल्या प्रचाराचा नारळ आज मुंबईतून फोडणार आहे. कांदिवलीत सायंकाळी ६ वाजता मनसेची पहिली विधान सभा निवडणूक प्रचारसभा राज ठाकरे घेणार आहेत.

Sep 28, 2014, 12:19 PM IST

शुभा राऊळ मनसेकडून लढवणार विधानसभा निवडणूक?

 दहिसरमधून घोसाळकरांना तिकीट मिळाल्यानं नाराज असलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी मनसेची वाट धरलीय. 

Sep 26, 2014, 11:51 PM IST

उद्धव आणि राज एकत्र आल्यास आनंदच - बाळा नांदगावकर

उद्धव आणि राज एकत्र आल्यास आनंदच - बाळा नांदगावकर

Sep 26, 2014, 09:28 PM IST

'मनसे' यादी : दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही

दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही

Sep 26, 2014, 09:28 PM IST

'मनसे' यादी : दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपल्या ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नावे देण्यात आली नाही.

Sep 26, 2014, 08:20 PM IST

मनसेची ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मनसेची दुसरी यादी जाहीर

Sep 26, 2014, 08:03 PM IST

ठाकरे + ठाकरे : मित्र दुरावले, आता विरोधक एकत्र येणार?

मित्र दुरावले, आता विरोधक एकत्र येणार?

Sep 26, 2014, 03:09 PM IST

ठाकरे + ठाकरे... राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप!

 महाष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-मनसे एकमेकांच्या संपर्कात

Sep 26, 2014, 02:11 PM IST