औरंगाबादला राज ठाकरेंची तब्येत बिघडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:25 PM ISTमराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज ठाकरेंची तब्येत बिघडली
मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्यामुळं काही काळासाठी या मुलाखती थांबवण्यात आल्या असून विश्रांतीसाठी राज ठाकरे हॉटेलवर गेले आहेत.
Sep 15, 2014, 04:42 PM ISTराज ठाकरेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला
Sep 15, 2014, 09:42 AM ISTराज मफलर विसरले, भुजबळ किणी विसरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 07:07 PM ISTराज ठाकरे यांना का घ्यावा लागला राष्ट्रवादीचा पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 07:01 PM ISTशत्रुशी मैत्रीकरून नाशिक राखता येईल का?
महापौरपदाच्या निवडीवरून जोरदार राजकीय घमासान सुरू झालंय. भाजपनं मनसेची साथ सोडल्यामुळं सत्तेसाठी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. मनसेपुढं सध्या तरी केवळ राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय आहे. मात्र भुजबळांवर जहरी टिका करून सत्तेवर आलेली मनसे सत्तेसाठी भुजबळांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sep 10, 2014, 11:49 PM ISTमनसेचा गड राखण्यासाठी राज ठाकरेंची सत्वपरीक्षा
नाशिकच्या महापौरपदासाठी रणनिती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नाशिकचे आमदार आणि स्थानिक नेते वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक, स्थायी समिती अध्यक्ष राहुल ढिकले मुंबईत दाखल झाले आहेत.
Sep 10, 2014, 02:34 PM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 09:50 AM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
Sep 6, 2014, 10:30 PM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तथाकथित ‘ब्लू प्रिंट’ २५ सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे.
Sep 6, 2014, 09:50 PM ISTराज ठाकरेंची ब्ल्युप्रिंट 10 तारखेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 08:22 PM ISTराज ठाकरेंची ब्ल्युप्रिंट 10 तारखेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 01:39 PM ISTराज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसे 'कनफ्यूज'
राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, अजूनही निश्चित नाही.... निवडणुकीबाबतच्या त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा राज यांनी केलाय.... त्यामुळ कनफ्युजनमध्ये आणखी भरच पडलीय.
Aug 26, 2014, 11:54 AM ISTमाझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – राज ठाकरे
राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप निश्चित नाही... निवडणूकीबाबतच्या आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा राज यांनी केलाय. त्यामुळं राज स्वत: विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरणार की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
Aug 25, 2014, 12:17 PM ISTनिवडणूक लढवण्याबाबत नक्की नाही - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 09:24 AM IST