विराटला भेटण्यासाठी चाहता सुरक्षा जाळीवर चढला, पण नंतर शत्रूसोबतही होऊ नये असं घडलं; Video तुफान व्हायरल
Virat Kohli : गुरुवार 30 जानेवारी पासून दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यातील सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. यात विराट कोहलीला रणजी सामन्यात खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमवर गर्दी केली होती.
Feb 1, 2025, 04:42 PM ISTVideo : विराट निघाला फुसका बार! युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर झाला क्लीन बोल्ड, स्टंप हवेत उडाले
Virat Kohli Ranji Trophy : विराट रेल्वे विरुद्ध फलंदाजीसाठी उतरल्यावर समाधानकारक धावा करू शकला नाही आणि युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड झाला.
Jan 31, 2025, 12:20 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर! स्टार गोलंदाज फिट होऊन उतरला रणजी सामन्यात
टीम इंडियाचे अनेक खेळाडू रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्यासाठी उतरले आहेत. अशातच मागील काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेला टीम इंडियाचा स्टार गोलंदाज देखील पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.
Jan 30, 2025, 02:38 PM ISTविराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर फॅन्सची मारामारी आणि तोडफोड, गेट समोर चपलांचा खच
Virat Kohli Ranji Trophy : स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी गेट बाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली यात अनेक फॅन्स जखमी झाले तर स्टेडियम परिसरातील सामानाची नासधूस सुद्धा झाली.
Jan 30, 2025, 01:45 PM ISTRanji Trophy : कडेकोट सुरक्षा भेदून कोहलीला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला फॅन, विराटला पाहून जे केलं.... Video Viral
Virat Kohli Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक आणि कोहलीचे चाहते स्टेडियमवर पोहोचले आहेत.
Jan 30, 2025, 12:47 PM IST13 वर्षांनी विराट कोहली खेळणार रणजी ट्रॉफी मॅच, फ्री मध्ये कुठे पाहू शकता Live?
Virat Kohli Ranji Trophy Match : रणजी ट्रॉफीतील दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध झाली आहे. फ्री मध्ये सामना कुठे पाहता येईल याविषयी जाणून घेऊयात.
Jan 29, 2025, 12:54 PM ISTरोहित, अय्यर, यशस्वी, रहाणे... सगळे दिग्गज फ्लॉप; लॉर्ड शार्दूल एकटा नडला, वाचवली मुंबईची लाज
Ranji Trophy 2025 : मुंबईचा संघ संकटात असताना शार्दूल ठाकूरने मैदानात अर्धशतक ठोकून मुंबईचा स्कोअर 100 पार पोहोचवला.
Jan 23, 2025, 04:58 PM ISTIPL 2025 पूर्वी KKR ला मोठा धक्का! रणजी मॅचमध्ये स्टार खेळाडूला दुखापत, 23.75 कोटी पाण्यात?
आयपीएल 2025 सुरू होण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या स्टार खेळाडूला रणजी सामन्यादरम्यान दुखापत झाली, त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले.
Jan 23, 2025, 04:02 PM ISTरोहित शर्माची साडेसाती संपेना! 9 वर्षानंतर रणजी ट्रॉफीत खेळायला उतरला पण....
Ranji Trophy 2025 : बीसीसीआयने टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटर्सना रणजी ट्रॉफीमध्ये खेळणे अनिवार्य केल्यामुळे रोहित मुंबईच्या संघाकडून गुरुवारी जम्मू काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी उतरला.
Jan 23, 2025, 12:02 PM IST