rape

महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांना शरण

महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांना शरण

Aug 31, 2016, 08:00 PM IST

खुनी, बलात्कार, अतिरेक्यांना पॅरोल-फर्लो मिळणार नाही

खुनी, बलात्कार, अतिरेक्यांना पॅरोल-फर्लो मिळणार नाही

Aug 31, 2016, 07:56 PM IST

...असे 'जोक्स' बलात्कारांना प्रोत्साहन देतात?

सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलच्या बाथरुममध्ये लावण्यात आलेला एक 'जोक' चांगलाच व्हायरल होताना दिसतोय...

Aug 30, 2016, 07:01 PM IST

VIDEO : महिलेवर बलात्कार करताना इमामाला रंगेहाथ पकडलं

महिलेवर उपचार करण्याच्या निमित्तानं तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका इमामाला रंगेहाथ लोकांनी पकडल्याचं समोर येतंय. 

Aug 28, 2016, 06:42 PM IST

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन केलं होते.

Aug 26, 2016, 03:12 PM IST

पित्याने आपल्या 10 वर्षाच्या लहान मुलीबरोबर केल दुष्कृत्य

मध्यप्रदेशातील मुरैना गावात एका पिताने आपल्या 10 वर्षाच्या लहान मुलीबरोबर दुष्कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.

Aug 26, 2016, 12:39 PM IST

बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार

 जैसलमेरमध्ये  बलात्कार पीडित तरुणीने बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार दिला आहे. 

Aug 23, 2016, 04:23 PM IST

प्रसुतीनंतर अल्पवयीन मुलीवरील बलात्कार उघड

कल्याण पश्चिमेला अल्पवयीन मुलीवर काही महिन्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. या 17 वर्षीय पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीने शुक्रवारी रात्री एका लहान मुलाला जन्म दिला आहे.  

Aug 22, 2016, 05:12 PM IST

पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुण्याच्या वारजे माळवाडीमधल्या गोकूळनगर परिसरात एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे.

Aug 20, 2016, 08:38 AM IST

वसईत गुंगीचे औषध देऊन २० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार

वसईत २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला..गुंगीचे औषध देऊन ४ जणांनी हा बलात्कार केला . 

Aug 13, 2016, 05:27 PM IST

मुंबईमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मुंबईतल्या विक्रोळी परिसरामध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.

Aug 13, 2016, 08:57 AM IST

पोकेमॉनने रेप केल्याची महिलेची पोलिसांत तक्रार

 सध्या पोकेमॉन हा जगभरात चर्चेचा विषय आहे. त्या संदर्भात नवनवीन किस्से तयार होत आहेत. अनेक घटना, दुर्घटना घडत आहे. पण एका महिलेने या पोकेमॉन संदर्भात धक्कादायक आरोप करून चर्चेचा विषय बनली आहे. 

Aug 12, 2016, 05:39 PM IST

'रेप तो चलतेही रहेते है' - रेणुका चौधरी

वादग्रस्त वक्तव्य करण्यात सत्ताधारी भाजप नेते आघाडीवर असताना, विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते देखील मागे नाहीत कारण,  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी "रेप तो चलतेही रहते है' अशा शब्दात  बलात्कारावर भाष्य केलं आहे.  बुलंद शहरमध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या प्रकरणावर त्या बोलत होत्या.

Aug 9, 2016, 08:21 PM IST