कोपर्डी बलात्कार प्रकरणी ७० साक्षीदार तपासले जाणार
कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवादाला आजपासून सुरूवात झाली. या प्रकरणात एकूण ७० साक्षीदार तपासले जाणार आहेत.
Oct 19, 2016, 10:41 PM ISTअलिबाग येथे अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील श्रीगाण येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. या गंभीर घटनेची उकल झाली आहे.
Oct 14, 2016, 05:02 PM ISTनाशिक अत्याचार प्रकरणी शांतता राखण्याचं मुख्यमंत्री-पवारांचं आवाहन
नाशिकमधल्या कथित बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
Oct 9, 2016, 03:55 PM ISTकोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल
कोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल
Oct 7, 2016, 06:46 PM ISTकोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल
कोपर्डी बलात्कार आणि ह्तेयप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
Oct 7, 2016, 04:21 PM IST72 वर्षाच्या व्यक्तीचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. वसईत एका 72 वर्षाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याटी धक्कादाय घटना घडलीये.
Oct 6, 2016, 04:19 PM ISTकर्ज फेडण्यासाठी 'त्या'ने पत्नीला केले मित्राच्या स्वाधीन
काही हजार रुपयांचे कर्ज चुकवण्यासाठी एका तरुणाने आपल्या पत्नीला मित्राच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडलीये.
Oct 6, 2016, 02:07 PM IST'१०० वर्षाच्या वृद्धमहिलेवर बलात्कार करुन हत्या'
एका शंभर वर्षाच्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पंजाबमध्ये घडली आहे. महिलेचा मृतदेह हा शेतात सापडला. कुटुंबियांनी महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे.
Sep 28, 2016, 12:43 PM ISTकोपर्डीमध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 03:41 PM ISTकल्याण- अल्पवयीन मुलीवर बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 11:55 PM ISTमदरशात अनेक वेळा झाला रेप, १४ वर्षांची मुलगी झाली गर्भवती
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात एका मदरशामध्ये शिकणारी अल्पवयीन मुलीवर रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी रेप प्रकरणी आरोपीला अटक केले आहे. आरोपीने मुलीवर अनेकवेळा रेप केला त्यामुळे ती गर्भवती राहिली आहे.
Sep 21, 2016, 10:44 PM ISTबलात्काराच्या घटनेचा निषेध... मेहकर बंद!
बलात्काराच्या घटनेचा निषेध... मेहकर बंद!
Sep 10, 2016, 07:57 PM ISTठाण्याचा बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण, महिलेवर खंडणी मागितल्याचा आरोप
उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता
Sep 9, 2016, 11:38 PM ISTरेल्वे पोलिसांचा महिलेवर पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sep 9, 2016, 06:08 PM ISTबुलडाण्यात खाऊ देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 02:46 PM IST