rape

वेश्यावृत्तीतून सोडवणाऱ्या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार!

वेश्यावृत्तीतून सोडवणाऱ्या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार!

Jun 26, 2015, 12:15 PM IST

वेश्यावृत्तीतून सोडवणाऱ्या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार!

वेश्यावृत्तीतून सोडवणूक केलेल्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन पोलीसांनीच सलग तीन महिने बलात्कार केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, हे कृत्य कर्तव्यदक्ष मानल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलनंच केलंय. 

Jun 26, 2015, 09:09 AM IST

पिकनिक स्पॉटवर जोडप्याला गाठून... मुलींवर सामूहिक बलात्कार

 मान्सूनचे दिवस आहेत... नक्कीच तुम्हीही एखादी पिकनिक प्लान करत असाल... पण, पिकनिकला चाललाय तर १० वेळा विचार करा. मौज मजेसाठी पिक निकला जात असाल तर सावध राहा. याला कारणही तसंच आहे.

Jun 25, 2015, 05:02 PM IST

पोलिसांनी तोडले मॉडेलच्या शरीराचे लचके

मुंबई : मुंबईतील साकीनाका भागात मॉ़डेलवर झालेल्या बलात्काराच्या चौकशीतून त्या मॉडेलसोबत पोलिसांनीच विकृत चाळे केल्याचं सत्य वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. 
 

Jun 23, 2015, 06:50 PM IST

गोव्यात दोन पर्यटक तरुणींवर अपहरणानंतर सामूहिक बलात्कार

पोलीस असल्याची बतावणी करत टॅक्सीचालकाला मारहाण करून, टॅक्सीसह दोन पर्यटक तरुणींचे अपहरण आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोव्यातल्या अंजुना परिसरात  घडलीय. 

Jun 4, 2015, 10:57 AM IST

'गे' मुलाला सुधारण्यासाठी आईनं केला रेप

एका महिलेनं आपल्याच मुलावर रेप केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत समोर आलीय. आपला मुलगा गे असून त्याची समलैंगिकता दूर करण्यासाठी तीनं असं केल्याचं कळतंय.

Jun 2, 2015, 04:15 PM IST

मुंबईत तरूणीवर सामूहिक बलात्कार

मुंबईत २८ वर्षाच्या तरूणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. कलिना परिसरातील जांभळीपाडा येथे राहणाऱ्या तरूणीवर सोमवारी रात्री दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला.

May 19, 2015, 10:48 AM IST

किशोरवयीन मुलांनी केला गरोदर महिलेवर रेप, बनविला व्हिडिओ

 आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलासह दोन किशोर वयीन मुलांनी एका गरोदर महिलेवर गँगरेप केला. तसेच रेप करताना त्यांनी तिचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

May 4, 2015, 02:44 PM IST

नाशिक बलात्कार : आरोपी लष्करी अधिकाऱ्याच्या अटकेस टाळाटाळ!

लष्करी दलाला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या देवळाली कँम्प परिसरात घडलीय. गतीमंद तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी लष्करातील कर्नलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. मात्र, आरोपीला अजूनही अटक झालेली नाही. 

May 2, 2015, 08:17 PM IST

नाशकात गतिमंद मुलीवर लष्करी अधिकाऱ्याकडून बलात्कार

नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एका लष्करी अधिकाऱ्यानं एका गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. कर्नल विनोद सहानी असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याला देवळाली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

May 2, 2015, 05:13 PM IST

पाच वर्षीय मुलीवर बलात्कार, पोलीस अडकले हद्दीच्या वादात

एकीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत पोलीसांना बलात्काराच्या प्रकरणात अटक होतेय, तर दुसरीकडे पोलिसाची अकार्यक्षमताही समोर येतेय... अॅन्टॉप हिल परिसरात एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केलाय. हे कृत्य करून आरोपी फरार झालाय, पण पोलीस मात्र हद्दीच्या वादातच अडकलेत. 

Apr 24, 2015, 10:27 AM IST

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा, दोन सख्या बहीणींवर बलात्कार

वडाळ्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे . दोन सख्या भावांनी आपल्या सख्या दोघी बहिणींवर सातत्याने बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराला आईची फूस होती. पोलिसांनी दोघांसह आईला अटक केली आहे.

Apr 23, 2015, 09:16 PM IST